पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच डॉ. एकनाथ शिंदे आणले : देवेंद्र फडणवीस यांचा टोला

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क प्रत्येक जिल्ह्यात आम्ही शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवतोय. पंरतु आज शासन राम दरबारी आले आहे. कधी कधी चांगल काम केलं तरी लोकांच्या पोटात दुखतं. पण, लोकांना लाभ मिळतो म्हणून लोक येतात, तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय? पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच आम्ही डॉ. एकनाथ शिंदे आणले. तरीही ज्यांच्या पचनी नाही पडलं त्यांच्यासाठी …

The post पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच डॉ. एकनाथ शिंदे आणले : देवेंद्र फडणवीस यांचा टोला appeared first on पुढारी.

Continue Reading पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच डॉ. एकनाथ शिंदे आणले : देवेंद्र फडणवीस यांचा टोला

नाशिक जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क अर्थमंत्री म्हणून नाशिक जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही. माझा नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यातील शेतकरी कष्टाळू आहे. त्यांच्या भल्यासाठी काम करायचं आहे. नाशिक जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. नाशिक शहराला झोपडपट्टी मुक्त करण्याचा मानस आहे. गोदावरी नदी प्रदुषण मुक्त करायची आहे. त्यासाठी प्रयत्न करु असे अजित …

The post नाशिक जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार

सत्ता घरात बसण्यासाठी नसते, दारोदारी फिरण्यासाठीच असते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना मोडीत काढायची आहे. म्हणूनच आम्ही शासन आपल्या दारी हा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. मात्र, सरकार लोकांच्या दारोदारी फिरतय अशी टीका काही जण करताय. परंतु सत्ता ही लोकांच्या दारोदारी फिरुन काम करण्यासाठी असते.  घरात बसण्यासाठी सत्ता नसते, घरी जे …

The post सत्ता घरात बसण्यासाठी नसते, दारोदारी फिरण्यासाठीच असते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading सत्ता घरात बसण्यासाठी नसते, दारोदारी फिरण्यासाठीच असते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : डोंगरे वसतिगृह मैदानाला पोलिसांची तटबंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डोंगरे वसतिगृह मैदानावर शनिवारी (दि. १५) ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होत असून, या ठिकाणी मंत्र्यांसह व्हीव्हीआयपींचा राबता राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ‘मॅरेथॉन चाैक, चोपडा लॉन्स, कॅनडा कॉर्नर, पंडित कॉलनी’ या ठिकाणी बॅरिकेडिंग असणार आहे. साध्या वेशातील पोलिसांची फौजदेखील कार्यक्रमस्थळासह शासकीय विश्रामगृह आणि शहरातील महत्त्वाच्या …

The post नाशिक : डोंगरे वसतिगृह मैदानाला पोलिसांची तटबंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डोंगरे वसतिगृह मैदानाला पोलिसांची तटबंदी

नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाअंतर्गत नाशिकमध्ये शनिवारी (दि.१४) शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने डझनभर मंत्री एकाच व्यासपिठावर एकत्रित येणार आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थीपर्यंत पोहचविण्यासाठी शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे …

The post नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

नाशिक : शासन आपल्या दारीसाठी वाहतुकीचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी पोलिस आयुक्तालयातर्फे वाहनतळ, वाहतूक मार्गात बदल व बॅरिकेडिंगचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यक्रम स्थळाजवळील परिसरात चार ठिकाणी बॅरिकेडिंग असून, तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. तसेच बसेस, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी शहरातील सात ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपआयुक्त …

The post नाशिक : शासन आपल्या दारीसाठी वाहतुकीचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासन आपल्या दारीसाठी वाहतुकीचे नियोजन

नाशिक : ‘शासन आपल्या दारी’साठी शहरात बसेसचे ५८ पिकअप पॉइंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर शनिवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी शहरातील सहाही विभागांत सिटीलिंक बसेसचे ५८ पिकअप पॉइंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिटीलिंकच्या दीडशे बसेसच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणणे व परत सोडण्याचे काम केले जाणार आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान …

The post नाशिक : 'शासन आपल्या दारी'साठी शहरात बसेसचे ५८ पिकअप पॉइंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘शासन आपल्या दारी’साठी शहरात बसेसचे ५८ पिकअप पॉइंट

नाशिक | शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मनपा अधिकाऱ्यांना दहा हजार लाभार्थ्यांचे टार्गेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या शनिवारी (दि. १५) होऊ घातलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिका अधिकाऱ्यांनाही विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्याने, सध्या अधिकारी कार्यालयात कमी अन् फिल्डवर अधिक दिसून येत आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील लाभार्थ्यांना आणले जाणार असून, महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना तब्बल दहा हजार लाभार्थी जमविण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त व्हीआयपीसह …

The post नाशिक | शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मनपा अधिकाऱ्यांना दहा हजार लाभार्थ्यांचे टार्गेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक | शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मनपा अधिकाऱ्यांना दहा हजार लाभार्थ्यांचे टार्गेट

नाशिक : शासन आपल्या दारी’ कार्यक्रम संपेपर्यंत गंगापूर रोडवर एकेरी वाहतूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाचे मैदान निवडले असून, तेथील तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून हजारो लाभार्थी येणार असल्याने वाहतूक कोंंडीची शक्यता गृहीत धरून शहर पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार गंगापूर रोडवर कार्यक्रम संपेपर्यंत एकेरी वाहतूक राहणार असून, लाभार्थ्यांना सिटीलिंक बसमधून ईदगाह मैदानावरून कार्यक्रमस्थळी …

The post नाशिक : शासन आपल्या दारी' कार्यक्रम संपेपर्यंत गंगापूर रोडवर एकेरी वाहतूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासन आपल्या दारी’ कार्यक्रम संपेपर्यंत गंगापूर रोडवर एकेरी वाहतूक

नाशिक : शासन आपल्या दारी’ला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आउटसोर्सिंग साफसफाई ठेकेदारीमुळे महापालिकेच्या सफाई कामगारांवर मोठा अन्याय झाला असून, नाशिकच्या औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल देऊनदेखील मनपा प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने शनिवारी होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे. …

The post नाशिक : शासन आपल्या दारी'ला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासन आपल्या दारी’ला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा