पिंपळनेर : महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे शाॅटसर्किट होऊन चाऱ्यासह गुरांचा गोठा देखील खाक

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील शेणपूर येथील निखिल शरद काळे यांच्या शेतातील गट नं.४४१/१ मध्ये मक्याच्या चाऱ्याला विद्युत वाहिनीच्या तारा लोंबकळत असल्याने शाॅटसर्किटमुळे स्पार्किंग होऊन आगीचे गोळे पडल्याने सुमारे पाचशे क्विंटल मक्याच्या चाऱ्याची गंजी जळून खाक झाल्याची घटना शनिवारी, दि. 4 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडल्याचे स्थानिक शेतमजुरांनी सांगितले. त्यामुळे महावितरणचा दुर्लक्षित कारभार पुन्हा उघडकीस …

The post पिंपळनेर : महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे शाॅटसर्किट होऊन चाऱ्यासह गुरांचा गोठा देखील खाक appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे शाॅटसर्किट होऊन चाऱ्यासह गुरांचा गोठा देखील खाक

नाशिक : शाॅटसर्किट झाल्याने गवतासह पिकअप जळाली

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सुक्या गवताने भरलेली पिकअप शाॅटसर्किट झाल्याने जळाल्याची घटना संसरी नाका संत निवास परिसरात घडली. तर, या घटनेत प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर उडी मारल्याने वाहन चालक बचावला.  स्थानिक नागरिकांनी व अग्निशमनच्या मदतीने आग आटोक्यात आणली. काल गुरूवार  (दि.  16) सकाळी साडे दहा वाजे दरम्यान ही घटना घडली. गवताने भरलेली …

The post नाशिक : शाॅटसर्किट झाल्याने गवतासह पिकअप जळाली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाॅटसर्किट झाल्याने गवतासह पिकअप जळाली