नाशिक : कांद्याला ३०० रुपये अनुदान देणाऱ्या सरकारचे आमदार डॉ. आहेर यांचेतर्फे अभिनंदन

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने २०० रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केलेली असताना राज्य सरकारने ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे बळीराजाच्या पाठीशी उभे असणारे सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत भाजपचे …

The post नाशिक : कांद्याला ३०० रुपये अनुदान देणाऱ्या सरकारचे आमदार डॉ. आहेर यांचेतर्फे अभिनंदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याला ३०० रुपये अनुदान देणाऱ्या सरकारचे आमदार डॉ. आहेर यांचेतर्फे अभिनंदन

जळगाव : आता सुभाष देसाईंच्या मुलावरही कारवाई होणार का? एकनाथ खडसेंचा सवाल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. यावरून विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. भूखंड घोटाळ्यावरून आपल्याला लावलेला न्याय भूषण देसाईंना लावणार का? असा सवाल सरकारसमोर उपस्थित केला. आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, भूषण …

The post जळगाव : आता सुभाष देसाईंच्या मुलावरही कारवाई होणार का? एकनाथ खडसेंचा सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आता सुभाष देसाईंच्या मुलावरही कारवाई होणार का? एकनाथ खडसेंचा सवाल

नाशिक : ‘त्यांनी’ जलयुक्त शिवाराचा गळा घोटला – खासदार अनिल बोंडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेद्वारे 39 लाख हेक्टर क्षेत्राचे जलसिंचन करण्यात आले. मात्र, या योजनेच्या नरडीचा घोट घेत ठाकरे सरकारने जलयुक्त शिवाराला नख लावले. आता पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारने ही योजना सुरू करत पडित जमिनीसुद्धी सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, 20 एकरांचा समूह असल्यास अनुदान दिले जाणार …

The post नाशिक : 'त्यांनी' जलयुक्त शिवाराचा गळा घोटला - खासदार अनिल बोंडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्यांनी’ जलयुक्त शिवाराचा गळा घोटला – खासदार अनिल बोंडे

मिनी मंत्रालय : स्थगितीत रुतला ग्रामीण विकासाचा गाडा

नाशिक : वैभव कातकाडे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीला मिळालेली स्थगिती उठविण्याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. समाजकल्याण, पर्यटन या राज्यस्तरीय निधीवरील स्थगिती उठली असून, जिल्हा परिषदेच्या निधीवरील स्थगिती उठलेली नाही. निधी नियोजनावर स्थगिती असल्याने जिल्हा परिषदेतील कामे ठप्प झालेली आहेत. यंदा अतिवृष्टी, महापूर आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली …

The post मिनी मंत्रालय : स्थगितीत रुतला ग्रामीण विकासाचा गाडा appeared first on पुढारी.

Continue Reading मिनी मंत्रालय : स्थगितीत रुतला ग्रामीण विकासाचा गाडा

जळगाव : ‘गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके..!’; राष्ट्रवादीचा रास्ता रोको

जळगाव : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये पळविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेत रोष निर्माण झाला असून, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगरच्या वतीने आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात ‘गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके..!’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. वेदांता फॉक्सकॉन, टाटा …

The post जळगाव : ‘गद्दारांना 50 खोके... महाराष्ट्राला धोके..!’; राष्ट्रवादीचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ‘गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके..!’; राष्ट्रवादीचा रास्ता रोको

सानुग्रह अनुदान : नियमित पीककर्ज भरणारे शेतकरी वार्‍यावर

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियमित पीककर्जाचा भरणा करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र, अनुदानाची रक्कम अद्यापही शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वळती करण्यात आलेली नसल्याने व याबाबतचे कोणतेही आदेश आलेले नसल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे एकूणच पीककर्जाचा नियमित भरणा करणारे शेतकरी अद्यापही वार्‍यावरच आहेत. …

The post सानुग्रह अनुदान : नियमित पीककर्ज भरणारे शेतकरी वार्‍यावर appeared first on पुढारी.

Continue Reading सानुग्रह अनुदान : नियमित पीककर्ज भरणारे शेतकरी वार्‍यावर

नाशिक : पालकमंत्री पदाच्या मुहूर्तावर ना. महाजनांचे मौन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. परंतु, सरकारकडून अजूनही पालकमंत्रिपद वेटिंगवर असल्याने या पदांचे वाटप कधी होणार, याकडे इच्छुक मंत्र्यांसह नागरिकांचे लक्ष लागून आहे. पालकमंत्री पदाला मुहूर्त लवकरच लागणार असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. ना. गिरीश महाजन यांनीही, लवकरच पालकमंत्री पदाचे वाटप होणार असले, तरी त्याच्या मुहूर्ताबाबत …

The post नाशिक : पालकमंत्री पदाच्या मुहूर्तावर ना. महाजनांचे मौन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्री पदाच्या मुहूर्तावर ना. महाजनांचे मौन

नाशिक : पालकमंत्री पदाच्या मुहूर्तावर ना. महाजनांचे मौन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. परंतु, सरकारकडून अजूनही पालकमंत्रिपद वेटिंगवर असल्याने या पदांचे वाटप कधी होणार, याकडे इच्छुक मंत्र्यांसह नागरिकांचे लक्ष लागून आहे. पालकमंत्री पदाला मुहूर्त लवकरच लागणार असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. ना. गिरीश महाजन यांनीही, लवकरच पालकमंत्री पदाचे वाटप होणार असले, तरी त्याच्या मुहूर्ताबाबत …

The post नाशिक : पालकमंत्री पदाच्या मुहूर्तावर ना. महाजनांचे मौन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्री पदाच्या मुहूर्तावर ना. महाजनांचे मौन