शिंदे सरकार १४ फेब्रुवारीला कोसळणार ; नाना पटोले यांचे भाकित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सहा महिन्यांपुर्वी महाराष्ट्रात असंवैधानिक शिंदे सरकार अस्तित्वात आले आहे. १६ आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार कायम आहे. येत्या १४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर शिंदे सरकार कोसळणार असल्याचे भाकित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी वर्तविले आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघातील …

The post शिंदे सरकार १४ फेब्रुवारीला कोसळणार ; नाना पटोले यांचे भाकित appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे सरकार १४ फेब्रुवारीला कोसळणार ; नाना पटोले यांचे भाकित

अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी मविआची लवकरच बैठक : अजित पवारांची माहिती

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा राज्यात शेतकरी, कामगार अन् विविध क्षेत्रांतील घटकांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. नागपूरच्या अधिवेशनात या प्रश्नाकडे लक्ष वेधून सरकारला ते मार्गी लावण्यासाठी लवकरच मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीची बैठक घेण्यात येईल. त्यात कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य द्यावयाचे याविषयी एकवाक्यता ठरवली जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादीच्या देवळाली …

The post अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी मविआची लवकरच बैठक : अजित पवारांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी मविआची लवकरच बैठक : अजित पवारांची माहिती

Nashik-Pune Railway : सत्ताबदलानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न ‘साइड ट्रॅक’वर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सत्ताबदलानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबईमधील मेट्रो प्रकल्पांनी गती पकडली असताना बहुचर्चित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा मुद्दा पिछाडीवर पडला आहे. गेल्या दीड महिन्यात राज्यस्तरावरून प्रकल्पाबाबत एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग खडतर बनला आहे. नाशिक-पुणे या शहरांमध्ये देशातील पहिला सेमी हायस्पीड दुहेरी रेल्वेमार्ग उभारण्यात येत आहे. अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प …

The post Nashik-Pune Railway : सत्ताबदलानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न ‘साइड ट्रॅक’वर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik-Pune Railway : सत्ताबदलानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न ‘साइड ट्रॅक’वर

नाशिक : जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती ; शिंदे सरकारचा दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामधील सरकारने पहिल्या दिवसापासून धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 1 एप्रिल 2022 पासूनच्या कामांना सरकारने स्थगिती दिली आहे. सरकारच्या या दणक्यामुळे मंजुरी दिलेली विकासकामे रखडणार आहेत. नवीन सरकारच्या शपथविधीमुळे राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर पडदा पडला आहे. मात्र, सत्तेतून पायउतार …

The post नाशिक : जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती ; शिंदे सरकारचा दणका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती ; शिंदे सरकारचा दणका

दादा भुसे यांच्यावर आता कोणती जबाबदारी येणार? ; जीव भांड्यात, पदाची उत्सुकता

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड यशस्वी होताना पक्षांतर्गत हाडाचा शिवसैनिक आणि बंडखोर नेत्यांचे समर्थक अशी सरळ दुही निर्माण झाली आहे. गेल्या 10 दिवसांत उमटलेल्या प्रतिक्रियांमधून संबंधित गट अधोरेखित झाल्याचे राज्यभरात पाहायला मिळाले. त्यास मालेगावही अपवाद ठरले नाही. प्रारंभापासूनच्या धक्कातंत्राला साजेसा शेवट गुरुवारी (दि. 30) एकनाथ शिंदे यांची थेट मुख्यमंत्रिपदी …

The post दादा भुसे यांच्यावर आता कोणती जबाबदारी येणार? ; जीव भांड्यात, पदाची उत्सुकता appeared first on पुढारी.

Continue Reading दादा भुसे यांच्यावर आता कोणती जबाबदारी येणार? ; जीव भांड्यात, पदाची उत्सुकता