सत्यजित तांबे यांना शिक्षक भारतीचा पाठींबा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे उच्चशिक्षित असून, त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे. शिक्षण, दलित, आदिवासी आणि वंचित, पुरोगामी विचारांशी जोडले गेल्याने याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर त्यांना शिक्षक भारतीचा बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे आमदार कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. शिक्षक भारतीच्या पाठिंब्याने तांबे यांना आधार मिळणार आहे. येत्या ३० जानेवारीला …

The post सत्यजित तांबे यांना शिक्षक भारतीचा पाठींबा  appeared first on पुढारी.

Continue Reading सत्यजित तांबे यांना शिक्षक भारतीचा पाठींबा