मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा दहावी परीक्षांच्या तोंडावरच मराठा कुटुंबांच्या सर्वेक्षणाचे काम लागल्याने सिन्नर शहर व तालुक्यातील शाळांतील शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. दहावीच्या पूर्वपरीक्षा सुरू असल्याने वर्गावर तर हजेरी लावावीच लागते. त्यामुळे सकाळी शाळेची कामे आटपून दुपारी आणि संध्याकाळी सर्वेक्षणासाठी घराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत पालिकेच्या इतर कर्मचा-यांप्रमाणे शिक्षकांनाही दि. २३ ते ३१ जानेवारी या …

The post मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश

शिकवायलाही एकच शिक्षक : जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भव्य इमारत अन‌् प्रशस्त वर्गखोल्या… शिक्षकांची पदेही मंजूर… गरजू विद्यार्थीही उपलब्ध… अशी सर्व सकारात्मक परिस्थिती असतानाही जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांवर केवळ एकाच वर्गामध्ये शिकण्याची वेळ आली असून, या सर्व विद्यार्थ्यांना अवघा एक शिक्षक शिकवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील समनेरे गावातील हे विदारक वास्तव …

The post शिकवायलाही एकच शिक्षक : जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading शिकवायलाही एकच शिक्षक : जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

Dhule Sakri : शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आलेत, पण शिक्षक आहेत कुठे? 

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या झाल्यामुळे सात शिक्षकांच्या जागा रिकाम्या असल्याने तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी पालक, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामध्ये शासन नियमानुसार असणारे शिक्षकाचे सात …

The post Dhule Sakri : शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आलेत, पण शिक्षक आहेत कुठे?  appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आलेत, पण शिक्षक आहेत कुठे? 

नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक?

नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी यंदाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून, शाळा सुरू झाल्याने पालक आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसून येत आहेत. परंतु तालुक्यातील माणिकपुंज येथील शाळेला शिक्षकांची कमतरता असल्याने ‘आम्हाला शिक्षक देता का शिक्षक’ असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. आम्हाला शिक्षक नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे …

The post नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक?

नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही ‘पीएमश्री’ शाळेला टाळेच राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील कारसूळ जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांची पेसाअंतर्गत बदली झाली असून, त्या जागी नवीन शिक्षकांची नेमणूक होत नाही, तोपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा पवित्रा शालेय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, निफाड गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. Mission Admission : 90 टक्क्यांवरील निकालाने यंदा कट …

The post नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही ‘पीएमश्री’ शाळेला टाळेच राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही ‘पीएमश्री’ शाळेला टाळेच राहणार

नाशिक : खाजगी क्लास न लावता शाळेच्या मार्गदर्शनावरच दहावीमध्ये अनुष्काने मिळवला प्रथम क्रमांक

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. कोणताही खासगी क्लास न लावणाऱ्या या विद्यालयाची अनुष्का लक्ष्मण थोरे हिने (९२.४०) टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल …

The post नाशिक : खाजगी क्लास न लावता शाळेच्या मार्गदर्शनावरच दहावीमध्ये अनुष्काने मिळवला प्रथम क्रमांक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खाजगी क्लास न लावता शाळेच्या मार्गदर्शनावरच दहावीमध्ये अनुष्काने मिळवला प्रथम क्रमांक

नाशिक : प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. या प्रकरणी आमदार सत्यजित तांबे यांनी नुकतीच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. पाटील व तांबे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी (दि. 16) अधिकार्‍यांसोबत बैठक होणार असून, त्यात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रश्नांवर तोडगा …

The post नाशिक : प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार?

नाशिक : मनपा शिक्षकाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जेलरोड येथील मनपा शाळा क्रमांक ५६ मध्ये किरकोळ करणावरुन शिक्षक चंद्रकांत गायकवाड यांनी कर्ण चांदुडे या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी सबंधित शिक्षक व शाळेच्या मुख्यध्यापिका यांना चोवीस तासात खुलासा करा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा नोटीस जारी केली आहे. शाळा क्रमांक ५६ मधील शिक्षक चंद्रकांत …

The post नाशिक : मनपा शिक्षकाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा शिक्षकाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण

नाशिक : शिक्षक भारती संघटनेच्या येवला तालुका अध्यक्षपदी संदीप शेजवळ

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा शिक्षक भारती संघटनेच्या येवला तालुका अध्यक्षपदी संदीप शेजवळ, तर सरचिटणीसपदी दत्तात्रेय नागरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी वसंत फासाटे, जनाबाई लांडगे यांची, तर सरचिटणीसपदी दत्तात्रेय नागरे, कार्याध्यक्षपदी प्रकाश कांगणे, कोषाध्यक्षपदी दीपक धात्रक, प्रसिद्धी प्रमुखपदी पागिरे, अनिता हाडके तर तालुका नेतेपदी राजेंद्र गाडे, वंदना कुळधर, तालुका समन्वयकपदी संतोष पठारे, …

The post नाशिक : शिक्षक भारती संघटनेच्या येवला तालुका अध्यक्षपदी संदीप शेजवळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिक्षक भारती संघटनेच्या येवला तालुका अध्यक्षपदी संदीप शेजवळ

नाशिक : पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांची बदली नको….

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आले असून यामध्ये पन्नाशी ओलांडलेल्या प्राथमिक शिक्षकांची अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी यादी प्रसिद्धी केली जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेच्या अंतिम सहावा राऊंड यामध्ये 53 + सेवा ज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होणार आहे. शासन स्तरावर महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे …

The post नाशिक : पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांची बदली नको.... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांची बदली नको….