नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशासाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात शिक्षणाचा हक्क कायदा अर्थात आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांसाठी राबविण्यात येणारी प्रवेशप्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीकडे दुर्लक्ष केल्याने 50 टक्के जागा रिक्त आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशप्रक्रियेला दुसर्‍यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता 15 मेपर्यंत प्रवेश …

The post नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशासाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशासाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ

नाशिक : ‘आरटीई’साठी आज अखेरची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यभरात शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव पंचवीस टक्के जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालकांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शुक्रवारी (दि.17) अखेरची संधी मिळणार आहे. त्यानंतर लॉटरीसह इतर प्रक्रिया होणार आहे. यंदा पालकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून, उपलब्ध जागांच्या तुलनेत तिप्पट अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी मोठी रस्सीखेच आहे. …

The post नाशिक : ‘आरटीई’साठी आज अखेरची संधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आरटीई’साठी आज अखेरची संधी