शिकवायलाही एकच शिक्षक : जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भव्य इमारत अन‌् प्रशस्त वर्गखोल्या… शिक्षकांची पदेही मंजूर… गरजू विद्यार्थीही उपलब्ध… अशी सर्व सकारात्मक परिस्थिती असतानाही जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांवर केवळ एकाच वर्गामध्ये शिकण्याची वेळ आली असून, या सर्व विद्यार्थ्यांना अवघा एक शिक्षक शिकवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील समनेरे गावातील हे विदारक वास्तव …

The post शिकवायलाही एकच शिक्षक : जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading शिकवायलाही एकच शिक्षक : जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

नाशिक : टीईटीचा टक्का घसरला, 3.70 टक्के उमेदवार पात्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनानंतर अर्थात 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल शुक्रवारी (दि. 23) रात्री उशिरा जाहीर झाला. निकालाची टक्केवारी घसरली असून, अवघे 3.70 टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या सुमारे 4 लाख 68 हजार 679 उमेदवारांपैकी अवघे 17 हजार 322 उमेदवार पात्र ठरले आहेत. …

The post नाशिक : टीईटीचा टक्का घसरला, 3.70 टक्के उमेदवार पात्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टीईटीचा टक्का घसरला, 3.70 टक्के उमेदवार पात्र

नाशिक : विद्यार्थी अन् गुरुजींचा बसेना ताळमेळ

नाशिक : वैभव कातकाडे शिक्षण हे वाघिणीचे दूध समजले जाते. मात्र, शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी याच दुधाला पारखे झाले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या जरी मुबलक असली तरीदेखील काही तालुक्यांत अतिरिक्त, तर काही तालुक्यांत शिक्षकांची संख्या नगण्य बघायला मिळत आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांवर होत आहे. नगर : शाळा …

The post नाशिक : विद्यार्थी अन् गुरुजींचा बसेना ताळमेळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थी अन् गुरुजींचा बसेना ताळमेळ

स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी धुळे शहरात विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती 

धुळे : पुढारी वृत्तसेवा शहरातील स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणाबाबत धुळे महानगरपालिका मार्फत आयुक्त देविदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती आराखडा कार्यान्वित करण्यात आला आहे. “नाही आम्हाला काही नकोय” यासाठी जिल्ह्यातील 84 शाळांमधील मुख्याध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. कामाला सुरूवात झालेली असताना प्रशिक्षण केंद्र हलविण्याचा पुन्हा …

The post स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी धुळे शहरात विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती  appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी धुळे शहरात विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती 

नाशिक : दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळाले यूडीआयडी प्रमाणपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल यांनी नाशिक तालुक्यातील काही प्रातिनिधिक विद्यार्थ्यांना दिव्यांग यूडीआयडी प्रमाणपत्र वाटप केले. जिल्ह्यात दिव्यांग असलेल्यांसाठी प्रशासन योग्य ती कार्यवाही करत आहे. त्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, प्राथमिक …

The post नाशिक : दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळाले यूडीआयडी प्रमाणपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळाले यूडीआयडी प्रमाणपत्र

नाशिक : ‘मविप्र’ला मिळाले नवीन शिक्षणाधिकारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत तब्बल 20 वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. नवीन कार्यकारी मंडळाने आधीच्या कार्यकारी मंडळाच्या निर्णयात बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवीन कार्यकारिणीने प्राथमिक विभागाचे संजय शिंदे वगळता, इतर शिक्षणाधिकाऱ्यांना हटवून नवीन शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पुणे …

The post नाशिक : ‘मविप्र’ला मिळाले नवीन शिक्षणाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’ला मिळाले नवीन शिक्षणाधिकारी