नाशिक : शिक्षकांना मिळेना हक्काचे पैसे

नाशिक/सिडको : पुढारी वृत्तसेवा गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यातील ६४ कोटींची बिले मंजूर होऊन निधीअभावी पडून आहेत. ३२ कोटींची बिले शिक्षण उपसंचालक यांच्या चौकशीत अडकली आहेत. तर २६ कोटींची रजा रोखीकरणाची बिले कोषागारात पडून आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही हक्काचे पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रशासकीय अनास्थेचे बळी ठरत असल्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्र राज्य …

The post नाशिक : शिक्षकांना मिळेना हक्काचे पैसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिक्षकांना मिळेना हक्काचे पैसे

नाशिक मनपा प्राथमिक शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक मनपा प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात या मागणीसाठी मनपा प्राथमिक शिक्षकांच्या समन्वय समितीतर्फे नाशिकरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्यास तुम्ही का धजावत आहात : अर्थमंत्री सीतारामण यांची उद्योजकांना विचारणा दत्तमंदिर रोड येथील महापालिका शाळा क्रमांक 125 येथून आमदार सुधीर तांबे, …

The post नाशिक मनपा प्राथमिक शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा प्राथमिक शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा