नाशिक : ‘आम्ही स्वखुशीने मुलांना मदरशात पाठवले’; बालक तस्करीला आले वेगळे वळण

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा बिहारमधून 59 मुलांना सांगलीला मदरशात पाठविण्याच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. या मुलांच्या पालकांनी शनिवारी (दि. 3) मनमाड रेल्वे पोलिस ठाण्यात येऊन, आमची मुले आमच्या मर्जीने सांगलीच्या मदरशात दाखल करण्यासाठी मौलाना घेऊन जात होते, असा दावा केल्याने पोलिसांची कोंडी झाली आहे. दानापूर – पुणे एक्स्प्रेसमध्ये दि. 30 मे रोजी 59 लहान …

The post नाशिक : 'आम्ही स्वखुशीने मुलांना मदरशात पाठवले'; बालक तस्करीला आले वेगळे वळण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आम्ही स्वखुशीने मुलांना मदरशात पाठवले’; बालक तस्करीला आले वेगळे वळण

नाशिक : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा : डॉ. पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2019 – 20 प्रथम शैक्षणिक वर्षातील एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना आता पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने उपलब्ध करून दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. आयुष्मान भारत योजनेत नाशिक पाचव्या स्थानी यासाठी 2019- 20 या काळातील प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या …

The post नाशिक : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा : डॉ. पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा : डॉ. पवार

नाशिक : एसव्हीकेटीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुणांचा अविष्कार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील देवळाली कॅम्प, श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शुक्रवारी (दि.१२) युवा सप्ताहनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुप्त विविध कलागुणांच्या अविष्काराचे सादरीकरण करीत कार्यक्रमाचा उत्साह वाढविला. ‘झुमका वाली पोर’, ‘ललाटी भंडार’ आदी विविध मराठी, हिंदी गाण्यावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील सादरीकरणाला उत्तम प्रतिसाद दिला. शालेय समितीचे अध्यक्ष विलास …

The post नाशिक : एसव्हीकेटीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुणांचा अविष्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एसव्हीकेटीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुणांचा अविष्कार

नाशिक : वेतन थांबविण्याच्या निर्णयावरून माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा यू टर्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील सत्यवती कौर विद्यालयातील मुख्याध्यापकांना तिसरे अपत्य असल्याने त्यांच्यावर वेतन थांबविण्याची कारवाई जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, आठच दिवसांत त्यांनी या कारवाईला स्थगिती देत असल्याचा आदेश काढत यू टर्न घेतल्याने सगळीकडे चर्चेचा विषय झाला आहे. नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी ‘नियंत्रणात’ सत्यवती …

The post नाशिक : वेतन थांबविण्याच्या निर्णयावरून माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा यू टर्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वेतन थांबविण्याच्या निर्णयावरून माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा यू टर्न

नाशिक : शिक्षण उत्सवात मिळणार नवउपक्रमांना व्यासपीठ

नाशिक : वैभव कातकाडे बुधवारी (दि. 29) होऊ घातलेल्या शिक्षण उत्सव 2022 -23 परिषदेमध्ये जिल्ह्यातील शिक्षकांनी तयार केलेल्या 20 नवउपक्रमांना (ई-20) व्यासपीठ मिळणार आहे. यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील इतर भागांतही याची अंंमलबजावणी होण्यासाठी चर्चा होणार आहे. नाशिक जिल्हा परिषद आणि लीडरशीप फॉर इक्वॅलिटी (एलएफई एनजीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने हा शिक्षण उत्सव अंबड येथील नाशिक इंजिनियरिंग क्लस्टर …

The post नाशिक : शिक्षण उत्सवात मिळणार नवउपक्रमांना व्यासपीठ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिक्षण उत्सवात मिळणार नवउपक्रमांना व्यासपीठ

नाशिक : मुलीच्या शिक्षणासाठी दिली सायकलीची भेट

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा सायकलिस्टचे अध्यक्ष व स्वप्निल ग्रो पोल्ट्री अ‍ॅण्ड हॅचरिजचे संचालक अरुण पवार यांनी मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणार्‍या सफाई कामगाराला नवीन सायकल भेट दिली. या दातृत्वाचे कौतुक होत आहे. राहुरी शहरातील अतिक्रमणे हटविली अरुण पवार व त्यांचे चिरंजीव वैभव हे गंगापूर रोडला (नाशिक) सोमवारी सकाळी फिरत असताना एका मॉलमध्ये सफाई कामगार असलेले …

The post नाशिक : मुलीच्या शिक्षणासाठी दिली सायकलीची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुलीच्या शिक्षणासाठी दिली सायकलीची भेट

Nashik : शिक्षणात नाशिकचा लौकिक व्हावा – डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आजच्या गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभात जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचा बोलबाला आहे. ही बाब सकारात्मक आहे. मात्र, नाशिकचा लौकिक हा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर परदेशातही वाढावा अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली. नवे शैक्षणिक धोरण शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारे असून, त्याची जनजागृती करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर असल्याचेही त्यांनी …

The post Nashik : शिक्षणात नाशिकचा लौकिक व्हावा - डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिक्षणात नाशिकचा लौकिक व्हावा – डॉ. भारती पवार