नाशिक : जिल्हा परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार घोषित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला दिनाचे औचित्य साधून थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार 2022-23 जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील 15 तालुक्यांतून 15 स्त्रीशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व स्त्रीशिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अभिनंदन केले आहे पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षिका… बागलाण : वर्षा शिवलाल खैरनार, …

The post नाशिक : जिल्हा परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार घोषित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार घोषित

जळगाव : होमवर्क न केल्याने शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला कपडे काढून मारहाण

जळगाव: खासगी क्लासमध्ये दिलेला होमवर्क न केल्याने एका ९ वर्षाच्या बालकाला शिक्षिकेने अर्धनग्न करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील बळीरामपेठ येथील कोठारी क्लासेस मध्ये घडला आहे. याबाबत शिक्षिकेवर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील शनीपेठेतील गुरूनानक नगरातील रहिवाशी योगेश गणेश ढंढोरे (वय-३७) हे आपल्या …

The post जळगाव : होमवर्क न केल्याने शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला कपडे काढून मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : होमवर्क न केल्याने शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला कपडे काढून मारहाण