शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याअंतर्गत धुळे जिल्ह्यात 75 हजार 738 साड्या अंत्योदय शिधापत्रिकाधारकास प्रत्येकी एक याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात साड्या प्राप्त झाल्या असून त्याचे वाटप रास्त भाव दुकानात सुरू झाले आहे. तरी सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी आपल्या …

The post शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा आधारकार्ड दुरुस्ती कामासाठी शासकीय फी 50 रुपये आहे. परंतु काही दलाल गोरगरीब जनतेकडून 100 ते 200 रुपयांची मागणी केली जात आहे. वृद्ध, दिव्यांग व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना शासकीय फीदेखील माफ असतेे. नागरिकांनी नियमानुसार 50 रुपये फी भरून पावती घ्यावी. कुणी वाढीव पैशांची मागणी करत असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असा इशारा …

The post नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आधारकार्डसाठी ‘पैशांची मागणी केल्यास तक्रारी करा’

धुळे : लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना मिळणार वर्षभर मोफत धान्य

धुळे: पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना ३ रुपये प्रति किलो या दराने तांदूळ, 2 रुपये प्रति किलो या दराने गहू व १ रुपये प्रति किलो या दराने भरडधान्य उपलब्ध करून देण्यात येत होते. केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्य सुरक्षा योजनेतंर्गत सर्व लाभार्थ्यांना नववर्ष जानेवारी २०२३ पासून पुढील एका वर्षाकरिता मोफत अन्नधान्य …

The post धुळे : लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना मिळणार वर्षभर मोफत धान्य appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना मिळणार वर्षभर मोफत धान्य