शासनाचे आदेश : ‘पुरवठ्या’चे अधिकारी पोहोचले रेशन दुकानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-पॉस मशीनला येणार्‍या समस्या जाणून घेण्यासाठी पुरवठा विभागाचे अधिकारी थेट रेशन दुकानांमध्ये पोहोचले आहेत. मशीनला येणार्‍या समस्यांचा अहवाल शासनास सादर केला जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात बहुतांश रेशन दुकानांत रविवारी (दि. 30) मशीनची समस्या कायम आहे. नाशिकची विमानसेवा 13 दिवस राहणार बंद स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेमधील भ्रष्टाचाराला आळा …

The post शासनाचे आदेश : ‘पुरवठ्या’चे अधिकारी पोहोचले रेशन दुकानात appeared first on पुढारी.

Continue Reading शासनाचे आदेश : ‘पुरवठ्या’चे अधिकारी पोहोचले रेशन दुकानात

नाशिक : रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीचा डाव उधळला

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील गडगडसांगवी येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना उपसरपंच आणि ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदार अनिता गोपाळा लहांगे व बाळासाहेब रामभाऊ मते या संशयित आरोपींवर वाडीवर्‍हे पोलिस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. इगतपुरीचे तालुका …

The post नाशिक : रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीचा डाव उधळला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीचा डाव उधळला