नाशिक : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून करून घ्या 1,209 प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे (आयुष्मान भारत) ई-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढल्यास विविध 1,209 प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करता येणार आहेत. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपये प्रतिवर्ष प्रतिकुटुंब वैद्यकीय संरक्षण मिळणार आहे. दरम्यान, कार्ड तयार करण्यासाठी 2 फेब्रुवारीपासून शिबिर घेण्यात येणार आहे. Gardening: बागकामामुळे मानसिक आरोग्याचा धोका होतो कमी: नवीन …

The post नाशिक : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून करून घ्या 1,209 प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून करून घ्या 1,209 प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार

वेदनेवर फुंकर घालणारे श्रामणेर शिबिर

नाशिक : सर्किट : चंद्रमणी पटाईत सध्याची स्थिती पाहता, प्रत्येकाचं जीवन फास्ट झालं आहे. लाइफ स्टाइल बदलली आहे. जो तो भौतिक सुखामागे धावताना दिसत आहे. माणूस ‘बाल्या-बाली आणि चार बाय चारच्या खोली’च्या धबडग्यात स्वत:चे वेगळे अस्तित्व समाजात टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहे. चार पैसे कमावून आपला संसार थाटत तो फुलवण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्नांची पराकाष्टा करत …

The post वेदनेवर फुंकर घालणारे श्रामणेर शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading वेदनेवर फुंकर घालणारे श्रामणेर शिबिर

नाशिक : पळसेत लम्पी त्वचा रोग शिबिर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पळसे हनुमान मंदिर सभागृहात लम्पी त्वचा रोग शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ चव्हाण यांनी लम्पीविषयी मार्गदर्शन केले. पशुपालकांनी प्रश्नोत्तराव्दारे शंका निरसन करून घेतले. लम्पीचा शिरकाव होऊ नये याकरीता डास गोचिड निर्मूलनासाठी औषधे पशुवैद्यकीय दवाखाना व ग्रामपालिका पळसे यांच्या वतीने उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात …

The post नाशिक : पळसेत लम्पी त्वचा रोग शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पळसेत लम्पी त्वचा रोग शिबिर