नाशिक : ९३ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जाणार साधन सहाय; आजपासून होणार वितरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा समाजकल्याण विभाग व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नाशिक व रत्नानिधी चेरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींकरिता आयोजित साधन सहाय निदान शिबिरात १६० दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये ९३ पात्र लाभार्थ्यांना साधन सहाय वस्तूंचे आजपासून शिबिराव्दारे वितरण करण्यात येणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये …

The post नाशिक : ९३ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जाणार साधन सहाय; आजपासून होणार वितरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ९३ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जाणार साधन सहाय; आजपासून होणार वितरण

रक्तदान दिन विशेष : शिबीरांवरच रक्तसंकलनाची भिस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गरजू रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास ऐनवेळी रक्तदाते उपलब्ध होण्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील मेट्रो रक्तपेढीने जिल्हाभरात शिबीर आयोजीत करून हजारो रक्तपिशव्या संकलित केल्या आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यास मदत मिळाली आहे. जानेवारी २०२२ ते मे २०२३ या कालावधीत सुमारे दहा हजार रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या आहेत. …

The post रक्तदान दिन विशेष : शिबीरांवरच रक्तसंकलनाची भिस्त appeared first on पुढारी.

Continue Reading रक्तदान दिन विशेष : शिबीरांवरच रक्तसंकलनाची भिस्त

पिंपळनेरला खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या विद्यमाने आजपासून युवा नेतृत्व, समुदाय विकास कार्यक्रम शिबिर

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा नेहरू युवा केंद्र धुळे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार व राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मिडीयम स्कूल पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून दि.24 ते 26 जानेवारी दरम्यान युवा नेतृत्व व समुदाय विकास कार्यक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड : देगलूरमध्ये वृद्धेचा खून करुन दरोडेखोरांनी ४ लाखांचे दागिने केले …

The post पिंपळनेरला खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या विद्यमाने आजपासून युवा नेतृत्व, समुदाय विकास कार्यक्रम शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरला खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या विद्यमाने आजपासून युवा नेतृत्व, समुदाय विकास कार्यक्रम शिबिर

धुळे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त भगवा सप्ताह

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) महानगरवतीने दि. 23 ते 29. जानेवारी दरम्यान भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सावली वृध्दाश्रम येथे वयोवृद्ध नागरीकांना ब्लँकेट्स वाटप सुरूची भोजन, सर्व रोग निदान शिबीर, दंतरोग शिबीर, मोफत शिवभोजन, विद्यार्थींना शालेय साहित्य व खाऊचे वाटप , आधार …

The post धुळे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त भगवा सप्ताह appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त भगवा सप्ताह