शिरपूर बाजार समिती सभापतीपदी के. डी. पाटील तर उपसभापती लक्ष्मीकांत पाटील

 धुळे : पुढारी वृत्तसेवा शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी के. डी. पाटील व उपसभापती लक्ष्मीकांत पाटील यांची निवड करण्यात आली. या बाजार समितीवर माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३० एप्रिल रोजी मतदान झाले आणि लगेच त्याच दिवशी निकाल घोषित करण्यात आला …

The post शिरपूर बाजार समिती सभापतीपदी के. डी. पाटील तर उपसभापती लक्ष्मीकांत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading शिरपूर बाजार समिती सभापतीपदी के. डी. पाटील तर उपसभापती लक्ष्मीकांत पाटील

धुळे : शिरपूर बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व, सर्व जागांवर विजय 

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वच्या सर्व 18 जागांवर दणदणीत विजय संपादन केला. आमदार अमरिशभाई पटेल यांच्या गेल्या 35 वर्षांच्या राजकीय नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत आ. अमरीशभाई पटेल हे स्वतः नेतेमंडळी यांच्याबरोबर कामानिमित्त …

The post धुळे : शिरपूर बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व, सर्व जागांवर विजय  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिरपूर बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व, सर्व जागांवर विजय