शिरपूर तालुक्यातील सीमा तपासणी नाक्याजवळ 42 लाखांचा गुटखा साठा जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा-मध्यप्रदेशातून मुंबईकडे जाणारा सुमारे 42 लाखाचा गुटख्याचा साठा शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरून गुटक्याची तस्करी होणार असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी हाडाखेड जवळील सीमा तपासणी नाक्याजवळ सापळा रचला. …

The post शिरपूर तालुक्यातील सीमा तपासणी नाक्याजवळ 42 लाखांचा गुटखा साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading शिरपूर तालुक्यातील सीमा तपासणी नाक्याजवळ 42 लाखांचा गुटखा साठा जप्त

शिरपूर भाजपातर्फे ‘तिरंगा बाईक रॅली’ उत्साहात

धुळे : पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पार्टी शिरपूर शहर व तालुका, भारतीय जनता युवा मोर्चा शहर व तालुका यांच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव निमित्त तिरंगा बाईक रॅली शुभारंभ माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते जनक व्हीला येथून हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. शिरपूर येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्त तिरंगा बाईक रॅली कार्यक्रम …

The post शिरपूर भाजपातर्फे 'तिरंगा बाईक रॅली' उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading शिरपूर भाजपातर्फे ‘तिरंगा बाईक रॅली’ उत्साहात

धुळे जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी धान्यासह औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा – डॉ. विजयकुमार गावित

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री तालुक्यातील काही भाग दुर्गम क्षेत्रात येतो. या भागातील वाड्या-वस्यापा बारमाही रस्याने जोडण्याचे नियोजन सुरू आहे. याबरोबरच या भागातील अतिसंवेदनशील आणि दुर्गम गावांना पावसाळ्यापूर्वी तीन महिन्यांचे धान्य या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये साथरोग प्रतिबंधक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. …

The post धुळे जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी धान्यासह औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा - डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी धान्यासह औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा – डॉ. विजयकुमार गावित

धुळे : केंद्र शासनातर्फे शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र शासनातर्फे शिरपूर तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी एकूण 35 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. नागपूर: समृद्धी महामार्गावर दोन कारचा अपघात : सुसाट वाहनांमुळे वाढली चिंता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. …

The post धुळे : केंद्र शासनातर्फे शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : केंद्र शासनातर्फे शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर