माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम आलेल्या शिरसाटे गावाची सफर

नाशिक : वैभव कातकाडे पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकासासाठी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा ३.०’ २०२२-२३ स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय बक्षीस मिळविले असून, यावर्षी इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. माझी वसुंधरा अभियान सुरू झाल्यापासून यात राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक राहिला आहे. त्यात शिरसाटे गावाने …

The post माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम आलेल्या शिरसाटे गावाची सफर appeared first on पुढारी.

Continue Reading माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम आलेल्या शिरसाटे गावाची सफर

Nashik : माझी वसुंधरा स्पर्धेत शिरसाटे ग्रामपंचायत राज्यात प्रथम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकासासाठी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा ३.०’ २०२२-२३ स्पर्धेतील मानकऱ्यांना मुंबईत पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरविण्यात आले. या अभियानात सलग तिसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय बक्षीस मिळविले असून, यावर्षी तीन ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम, तर नाशिक तालुक्यातील शिंदे …

The post Nashik : माझी वसुंधरा स्पर्धेत शिरसाटे ग्रामपंचायत राज्यात प्रथम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : माझी वसुंधरा स्पर्धेत शिरसाटे ग्रामपंचायत राज्यात प्रथम

वाटा विकासाच्या : काय डोंगर, काय झाडी, काय फळबाग…..शिरसाटे गावात कसं ओक्केमधी हाय सगळं

नाशिक : वैभव कातकाडे मध्यंतरी राज्यातील एका आमदाराचा गाजलेला हा डायलॉग इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे गावात गेल्यावर आठवल्याशिवाय राहात नाही. जिल्हा परिषदेने या गावाला नुकताच स्व. आर. आर. आबा सुंदर गाव पुरस्कार प्रदान केला. या गावाला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार नाही, तर यापूर्वीही माझी वसुंधरा उपक्रमात या गावाने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे राज्य शासनाने या गावाला गौरविलेले …

The post वाटा विकासाच्या : काय डोंगर, काय झाडी, काय फळबाग.....शिरसाटे गावात कसं ओक्केमधी हाय सगळं appeared first on पुढारी.

Continue Reading वाटा विकासाच्या : काय डोंगर, काय झाडी, काय फळबाग…..शिरसाटे गावात कसं ओक्केमधी हाय सगळं