पंचवटी कारंजा येथे बहुप्रतीक्षित शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटी कारंजा येथील पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कमी उंचीचा व जुना झाल्याने या ठिकाणी भव्य पुतळा उभारून नव्याने शिवस्मारक उभारण्याची अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. अखेर बहुप्रतीक्षित नवीन अश्वारूढ शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवप्रेमींसह पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी …

The post पंचवटी कारंजा येथे बहुप्रतीक्षित शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading पंचवटी कारंजा येथे बहुप्रतीक्षित शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन

नाशिक : महाराजांचा राजकारणासाठी वापर हीच शोकांतिका – खा. उदयनराजे भोसले

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात साजरी केली जाते, ही अभिमानाची बाब असली, तरी काही लोक महाराजांचा वापर राजकारणासाठी करतात, ही मोठी शोकांतिका आहे, अशी खंत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. ‘शिल्लक सेना’ शिवसेनेत आणण्याच्या हालचाली नाशिक दौर्‍यावर असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी सातपूर शिवजन्मोत्सव समितीला सदिच्छा भेट दिली. …

The post नाशिक : महाराजांचा राजकारणासाठी वापर हीच शोकांतिका - खा. उदयनराजे भोसले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाराजांचा राजकारणासाठी वापर हीच शोकांतिका – खा. उदयनराजे भोसले