नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांवर कारवाईचा बडगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवजयंतीनिमित्त शहरातील 290 सार्वजनिक मंडळांना पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे. बॅनर तपासून पोलिसांनी परवानगी दिली असून, विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेअंतर्गत एक खिडकी योजनेत जयंतीच्या पूर्वसंध्येपर्यंत मंडळांचे अर्ज दाखल होत होते.दाच्या शिवजयंतीवर कोरोनासंदर्भातील निर्बंध नसल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. तर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीसह राजकीय गट-तटांमुळे …

The post नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांवर कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांवर कारवाईचा बडगा

शिवजन्मोत्सव – 2023 : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच साजरी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरात मंडळांची लगबग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षांनी शिवजयंती साजरी होणार असल्याने जयंती उत्सवासाठी सार्वजनिक मंडळे सज्ज झाली आहेत. उत्सवात कोणतीही कमतरता राहू नये याची पुरेपूर काळजी घेत अविस्मरणीय सोहळा करण्यासाठी शहरातील मंडळे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे यंदाची शिवजयंती धूमधडाक्यात व वेगळेपणात साजरी होण्याची चिन्हे आहेत. अर्थसंकल्पात आज कुणाला काय काय ? गेली दोन वर्षे कोरोनाचा …

The post शिवजन्मोत्सव - 2023 : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच साजरी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरात मंडळांची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading शिवजन्मोत्सव – 2023 : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच साजरी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरात मंडळांची लगबग

शिवजन्मोत्सव – 2023 : सिन्नरला उद्यापासून तीन दिवस भरगच्च कार्यक्रम; चित्ररथ, थरारक प्रात्यक्षिकांसह मिरवणूक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शहर परिसरात शिवजयंती उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमार्फत सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. किल्ले शिवनेरीवर यंदाची शिवजयंती दिमाखात होणार गेल्या सहा वर्षांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या वर्षीपासून शहरात संयुक्तरीत्या शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येत …

The post शिवजन्मोत्सव - 2023 : सिन्नरला उद्यापासून तीन दिवस भरगच्च कार्यक्रम; चित्ररथ, थरारक प्रात्यक्षिकांसह मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading शिवजन्मोत्सव – 2023 : सिन्नरला उद्यापासून तीन दिवस भरगच्च कार्यक्रम; चित्ररथ, थरारक प्रात्यक्षिकांसह मिरवणूक

नाशिक : शिवजयंतीला नियमांचे पालन करा – उपायुक्त खांडवी 

 नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक शिवजन्मोत्सव साजरा करताना शासनाच्या नियमांचे पालन करावे,  समाजाला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले. १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त अंबड पोलीस ठाण्यात सार्वजनिक मंडळाच्या बैठकीप्रसंगी खांडवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज …

The post नाशिक : शिवजयंतीला नियमांचे पालन करा - उपायुक्त खांडवी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवजयंतीला नियमांचे पालन करा – उपायुक्त खांडवी 

Nashik Shiv Janmatsavam : सातपूरला सर्वपक्षीयांतर्फे शिवजन्मोत्सवाची तयारी

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथे गेल्या पाच वर्षांपासून सर्वपक्षीयांतर्फे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. हा सोहळा यंदाही जोरदार साजरा करण्याचा निर्णय सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या नियोजन बैठकीत सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने लाखो रुपयांची देणगी शिवभक्तांनी यावेळी जाहीर केली. बैठकीत गेल्या वर्षीचा लेखाजोखा खजिनदार जीवन रायते यांनी …

The post Nashik Shiv Janmatsavam : सातपूरला सर्वपक्षीयांतर्फे शिवजन्मोत्सवाची तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Shiv Janmatsavam : सातपूरला सर्वपक्षीयांतर्फे शिवजन्मोत्सवाची तयारी