शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने मंडळांना दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवजयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना जाहिरात व मंडप शुल्कात माफी देण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. शिवप्रेमी व आंबेडकरप्रेमी बांधवांच्या भावना लक्षात घेऊन पालकमंत्री भुसे यांनी हे निर्देश दिले आहेत. यामुळे शहरातील आयोजकांनी भुसे यांचे आभार मानले आहेत. शिवजयंती व डॉ. …

The post शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने मंडळांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने मंडळांना दिलासा

धुळे : अमेरीकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

धुळे : पुढारी वृत्तसेवा शत्रूला नामोहरण करणारी युध्दनिती, कुशल प्रशासक आणि राजा कसा असावा याचा आदर्श ज्यांनी संपूर्ण जगाला घालून दिला, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा जयजयकार सातासमुद्रापार घुमला. अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राविषयी अस्मिता जागविण्याचे काम मराठी माणसांनी केले आहे. अमेरिकेत साजर्‍या झालेल्या शिवजयंतीची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली असून आयोजकांचे आभार मानले …

The post धुळे : अमेरीकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अमेरीकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

धुळे : अमेरीकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

धुळे : पुढारी वृत्तसेवा शत्रूला नामोहरण करणारी युध्दनिती, कुशल प्रशासक आणि राजा कसा असावा याचा आदर्श ज्यांनी संपूर्ण जगाला घालून दिला, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा जयजयकार सातासमुद्रापार घुमला. अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राविषयी अस्मिता जागविण्याचे काम मराठी माणसांनी केले आहे. अमेरिकेत साजर्‍या झालेल्या शिवजयंतीची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली असून आयोजकांचे आभार मानले …

The post धुळे : अमेरीकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अमेरीकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

नाशिक : शिवजयंतीला डीजेचा दणदणाट करणाऱ्यांवर कारवाईची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक मंडळांनी देखावे उभारताना अनेक मंडळांनी डीजे लावले होते. त्यामुळे ध्वनिप्रदूषण झाले असून, पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे शहर पाेलिस डीजेचा दणदणाट करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे ऑपरेटर्सवर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी ध्वनिमर्यादेच्या नोंदी घेतल्या असून, संबंधितांवर गुन्हे दाखल होतात की समज मिळणार याबाबत …

The post नाशिक : शिवजयंतीला डीजेचा दणदणाट करणाऱ्यांवर कारवाईची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवजयंतीला डीजेचा दणदणाट करणाऱ्यांवर कारवाईची शक्यता

नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांवर कारवाईचा बडगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवजयंतीनिमित्त शहरातील 290 सार्वजनिक मंडळांना पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे. बॅनर तपासून पोलिसांनी परवानगी दिली असून, विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेअंतर्गत एक खिडकी योजनेत जयंतीच्या पूर्वसंध्येपर्यंत मंडळांचे अर्ज दाखल होत होते.दाच्या शिवजयंतीवर कोरोनासंदर्भातील निर्बंध नसल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. तर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीसह राजकीय गट-तटांमुळे …

The post नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांवर कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांवर कारवाईचा बडगा

डोळ्याचे पारणे फेडणारा महाराजांचा हा पुतळा कुठे आणि किती फुटांचा?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या अशोकस्तंभ येथील साईबाबा मित्रमंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची तब्बल ६१ फूट मूर्ती साकारली आहे. मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, या भव्यदिव्य मूर्तीची वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याची माहिती भाजप माथाडी सेलचे शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी दिली. यंदाच्या शिवजयंतीचा उत्साह काही औरच असून, बहुतांश मंडळांनी दिव्य भव्य असे …

The post डोळ्याचे पारणे फेडणारा महाराजांचा हा पुतळा कुठे आणि किती फुटांचा? appeared first on पुढारी.

Continue Reading डोळ्याचे पारणे फेडणारा महाराजांचा हा पुतळा कुठे आणि किती फुटांचा?

नाशिकमध्ये परवानगीवरून शिवप्रेमी आक्रमक, आता रात्री 12 पर्यंत…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देखावे, डीजे व अन्य परवानगीसाठी अडवणूक केली जात आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखी सोहळ्याला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. महाराजांच्या जयंती सोहळ्याला यंत्रणांकडून होणाऱ्या दुजाभावाबाबत शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला. शिवप्रेमींची आक्रमक भूमिका बघता पालकमंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही देताना रविवारी (दि. १९) रात्री १२ पर्यंत वाद्यांना परवानगी …

The post नाशिकमध्ये परवानगीवरून शिवप्रेमी आक्रमक, आता रात्री 12 पर्यंत... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये परवानगीवरून शिवप्रेमी आक्रमक, आता रात्री 12 पर्यंत…

नाशिक : शिवजयंतीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गांत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह उपनगरांमध्ये रविवारी (दि.१९) शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे. भद्रकाली, पंचवटी, नाशिकरोड, अंबड, इंदिरानगर-पाथर्डी फाटा आदी परिसरात शिवजयंतीची मिरवणूक निघणार असून, मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाचही विभागांतील मिरवणूक मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. शिवजयंतीच्या मुख्य मिरवणुकीला वाकडी बारव येथून प्रारंभ होणार …

The post नाशिक : शिवजयंतीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गांत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवजयंतीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गांत बदल

शिवजयंती 2023 : नाशिकच्या हिरावाडीत स्वराज्याच्या आरमाराची उभारणी

नाशिक  (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त हिरावाडीतील कमलनगर चौकात स्वराज्याच्या आरमाराची भव्य प्रतिकृती साकारली जात आहे. याठिकाणी साकारलेल्या होडीत अंतर्गत शस्त्रागारही शिवप्रेमींना पाहायला मिळणार असून, शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शिवजयंतीनंतर पाच ते सहा दिवस येथील आरमार देखावा बघायला मिळणार असल्याचे स्वागताध्यक्ष दिगंबर मोगरे यांनी सांगितले. पंचवटीतील हिरावाडी येथे गेल्या दोन वर्षांपासून …

The post शिवजयंती 2023 : नाशिकच्या हिरावाडीत स्वराज्याच्या आरमाराची उभारणी appeared first on पुढारी.

Continue Reading शिवजयंती 2023 : नाशिकच्या हिरावाडीत स्वराज्याच्या आरमाराची उभारणी

नाशिक : शिवजयंती मंडळांच्या १०८ अर्जांना नकार, ‘इतक्या’ मंडळांना परवानगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवासाठी मनपाकडे शहरासह उपनगरांमधून तब्बल ३२६ मंडळांचे अर्ज प्राप्त झाले असून, बांधकाम, अग्निशमन, शहर पोलिस व वाहतूक शाखेच्या ना हरकत दाखल्यानंतर १९५ मंडळांना परवानगी देण्यात आली. तर नियमांच्या अपूर्ततेसह विविध कारणांमुळे १०८ अर्ज नाकारण्यात आले. रविवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धूमधडाक्यात साजरी होणार आहे. …

The post नाशिक : शिवजयंती मंडळांच्या १०८ अर्जांना नकार, 'इतक्या' मंडळांना परवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवजयंती मंडळांच्या १०८ अर्जांना नकार, ‘इतक्या’ मंडळांना परवानगी