धुळ्यात शिवज्योत मशाल यात्रेचे जल्लोषात स्वागत

धुळे : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजर कैदेतून निसटल्याच्या घटनेस यावर्षी 356 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने गरुड झेप मोहिमेअंतर्गत आग्रा ते राजगड दरम्यान शिवज्योत मशाल यात्रा काढण्यात येत आहे. या मशाल यात्रेचे आज धुळ्यात स्वागत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे ९९ दिवस …

The post धुळ्यात शिवज्योत मशाल यात्रेचे जल्लोषात स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात शिवज्योत मशाल यात्रेचे जल्लोषात स्वागत