जळगाव : पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना काय मिळाले?

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगावातील शिवसेनेचे आमदार पक्षाशी गद्दारी करून शिंदे गटात सहभागी झाले. जे गद्दार तिकडे गेले त्यांना सांगितले होते की तुम्हाला मंत्री करू, त्यांनाही वाटले चांगली खाती मिळतील. त्यांना काय मिळाले? असा टोला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना लगावला. गोवा : सरपंच, उपसरपंच निवडणूक अटळ : निवडीसाठी पंचायतीमध्ये उद्या होणार बैठक युवसेनाप्रमुख …

The post जळगाव : पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना काय मिळाले? appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना काय मिळाले?

बंडखोर हे गद्दारच : आदित्य ठाकरे, नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेत घेतला समाचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांनी बंड आणि उठाव केला नाही तर त्यांनी गद्दारीच केली, असे ठणकावून सांगत बंड, उठाव हा समोरासमोर करायचा असतो. परंतु, जे गेले ते कधीच शिवसैनिक नव्हते. खरे शिवसैनिक असते तर गद्दारी कधीच केली नसती. हिंमत आणि थोडीफार लाज उरली असेल तर त्या गद्दारांनी आमदारकीचा राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जावे, …

The post बंडखोर हे गद्दारच : आदित्य ठाकरे, नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेत घेतला समाचार appeared first on पुढारी.

Continue Reading बंडखोर हे गद्दारच : आदित्य ठाकरे, नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेत घेतला समाचार

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा उद्या नाशकात

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माजी पर्यटनमंत्री तथा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे प्रथमच नाशिकच्या दौर्‍यावर येत असून, त्यांची शिवसंवाद यात्रा येत्या गुरुवारी (दि.21) नाशिकमध्ये येत आहे. या दौर्‍यामध्ये ते नाशिकमधील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्याचबरोबर मालेगाव आणि नांदगाव या दोन मतदारसंघांतील चाचपणीही ते करणार आहेत. शिंदे गटाकडून एकामागोमाग एक …

The post आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा उद्या नाशकात appeared first on पुढारी.

Continue Reading आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा उद्या नाशकात