शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला नाशिकमधून हजारो कार्यकर्ते जाणार

नाशिक :  नाशिक-शिवसेना महानगरतर्फे आज सोमवार (दि. 3) ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईत होणारा दसरा मेळावा तसेच अन्य महत्वांच्या मुद्यांवर बैठकीत चर्चा होणार असून नाशिक जिल्हा शिवसेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीस मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी …

The post शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला नाशिकमधून हजारो कार्यकर्ते जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला नाशिकमधून हजारो कार्यकर्ते जाणार

नाशिक: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास सहभागी होण्याचे सचिव माशलकरांचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबईतील बीकेसी मैदानावर येत्या ५ ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या दसरा मेळाव्यात राज्यातील विविध मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. ‘न भूतो न भविष्यती’ असा हा दसरा मेळावा होणार असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील अधिकाधिक शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन …

The post नाशिक: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास सहभागी होण्याचे सचिव माशलकरांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास सहभागी होण्याचे सचिव माशलकरांचे आवाहन

Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा

जळगाव : शिवसेनेतील फुटीनंतर यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु, आमचा मेळावा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा असून ठाकरे सेनेचा दसरा मेळावा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मिक्स विचारांचा मेळावा असेल, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आमचं नातं हिंदुत्वाशी आहे. त्यामुळे त्यांचे नात कोणाशी आहे? …

The post Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा appeared first on पुढारी.

Continue Reading Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा