शिंदे गटात गेले ते सर्व दलाल, 2024 ला पुन्हा आमच्या दारात येतील तेव्हा आम्ही…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिकमध्ये ठाकरे गटाला आज मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या 11 माजी नगसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर संजय राऊत चांगलेच संतापले. जे शिंदे गटात गेले, ते सर्व दलाल आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जे शिंदे गटात गेले आहेत, …

The post शिंदे गटात गेले ते सर्व दलाल, 2024 ला पुन्हा आमच्या दारात येतील तेव्हा आम्ही... appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटात गेले ते सर्व दलाल, 2024 ला पुन्हा आमच्या दारात येतील तेव्हा आम्ही…

नाशिक : सुधाकर बडगुजर यांची नियुक्तीच बेकायदेशीर : प्रवीण तिदमेंचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करत शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची संघटनेच्या अध्यक्षपदी शिवसेनेने निवड केली. परंतु, या निवडीला तिदमे यांनी आक्षेप घेत संघटनेचा सभासदच अध्यक्ष होऊ शकतो, असे सांगत माझ्यावर आरोप करणार्‍यांनी आधी संघटनेची नियमावली वाचावी, असा सल्ला …

The post नाशिक : सुधाकर बडगुजर यांची नियुक्तीच बेकायदेशीर : प्रवीण तिदमेंचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुधाकर बडगुजर यांची नियुक्तीच बेकायदेशीर : प्रवीण तिदमेंचा दावा

नाशिक : शिंदे गटाच्या संपर्कप्रमुखपदी बच्छाव, महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मी ताठे

पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंदे गटाच्या नाशिक जिल्हा संपर्कप्रमुखपदी संजय बच्छाव यांची, तर महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मी ताठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात मंगळवारी (दि.20) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार या पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. सचिव संजय मोरे यांनी बच्छाव व ताठे यांना नियुक्तिपत्र दिले. नाशिक जिल्हाप्रमुखपदी …

The post नाशिक : शिंदे गटाच्या संपर्कप्रमुखपदी बच्छाव, महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मी ताठे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटाच्या संपर्कप्रमुखपदी बच्छाव, महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मी ताठे