मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नव्या इनिंगचे बीजारोपण; शिवबंधन सोडल्याची चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिर्डी लोकसभा मतदारसंघात दावा ठोकणाऱ्या माजी मंत्री बबनराव घोलप यांना झुलत ठेवणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अंगलट येण्याची शक्यता गडद झाली आहे. घोलप हे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या मनःस्थितीत असून, त्याचे बीजारोपण मंगळवारच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत झाल्याची चर्चा आहे. घोलप यांनी सोडचिठ्ठी दिल्यास तो ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे. गेल्या …

The post मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नव्या इनिंगचे बीजारोपण; शिवबंधन सोडल्याची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नव्या इनिंगचे बीजारोपण; शिवबंधन सोडल्याची चर्चा

नाशिक : शिवसेनेच्या ‘बये दार उघड’ अभियानास प्रारंभ

चांदवड : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सर्व स्तरातील महिलांना सुरक्षा, शक्ती, विकास होण्याबाबत देवी सर्वांना आशीर्वाद देवो. राज्यात स्थिर सरकार येण्यासोबतच महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे. प्रगतीची दारे खुली होऊन त्यांना समाजात योग्य स्थान मिळावे, अशी प्रार्थना शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी चांदवडला श्री रेणुकामातेचे चरणी केली. नाशिक : जिल्ह्यावर यंदा कृपावृष्टी …

The post नाशिक : शिवसेनेच्या ‘बये दार उघड’ अभियानास प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेच्या ‘बये दार उघड’ अभियानास प्रारंभ

नाशिक : शिवसेना नाशिकमध्ये एक लाख सदस्य नोंदणी करणार; पक्षप्रमुखांकडे सोपविले १० हजार प्रतिज्ञापत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  शिवसेनेतील बंडखोरीनंतर निष्ठावंत कोण हे सिध्द करण्यासाठी चढाओढ लागली असून, नाशिक शहरातून शिवसेनेतर्फे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे १० हजार प्रतिज्ञापत्र सुपूर्द करण्यात आले असून, नाशिक शहरातून एक लाख सदस्य संख्या नोंदविण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २० हजार इतकी सदस्यता नोंदविण्यात आली आहे. पिंपरी : 82 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी घेतला बूस्टर …

The post नाशिक : शिवसेना नाशिकमध्ये एक लाख सदस्य नोंदणी करणार; पक्षप्रमुखांकडे सोपविले १० हजार प्रतिज्ञापत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेना नाशिकमध्ये एक लाख सदस्य नोंदणी करणार; पक्षप्रमुखांकडे सोपविले १० हजार प्रतिज्ञापत्र