नाशिक : जिल्ह्यातील ४९,१४६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या १२ फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता आठवी) नाशिक जिल्ह्यातून यंदा ४९ हजार १४६ विद्यार्थी बसणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी नाताळ सुटीचा फायदा घेत अभ्यासात झोकून दिले आहे. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत शिक्षण …

The post नाशिक : जिल्ह्यातील ४९,१४६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील ४९,१४६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार

अतिवृष्टीमुळे पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 20 ऐवजी 30 जुलैस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात सध्या अतिवृष्टीची परिस्थिती बघता परीक्षेसाठी कोणताही अडथळा येऊ नये म्हणून 20 जुलैला होणारी ही परीक्षा आता 31 जुलैस होणार आहे. परीक्षेसाठी याआधी देण्यात आलेले प्रवेशपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. कोविड 19 मुळे मागील वर्षी शाळा …

The post अतिवृष्टीमुळे पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 20 ऐवजी 30 जुलैस appeared first on पुढारी.

Continue Reading अतिवृष्टीमुळे पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 20 ऐवजी 30 जुलैस