Scholarship News : परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती (Scholarship) प्रदान करण्यात येते. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील …

The post Scholarship News : परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading Scholarship News : परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ

शिष्यवृत्तीच्या ऑनलाइन अर्जाला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरिता सन २०२२-२३ मध्ये नवीन व नूतनीकरण अर्ज करण्यासाठी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना ३० मे २०२३ पर्यंत https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचे वापर करून अर्ज भरता येणार आहे. मुदतवाढीच्या निर्णयामुळे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना …

The post शिष्यवृत्तीच्या ऑनलाइन अर्जाला 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading शिष्यवृत्तीच्या ऑनलाइन अर्जाला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

नाशिक : 564 कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती; कामगार कल्याण मंडळाची योजना

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र सिन्नरमार्फत विविध आस्थापनांमध्ये काम करणार्‍या कामगार पाल्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असतात. यावर्षी 564 पाल्यांना शिष्यवृत्तीसाठी 17 लाख 34 हजार एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. सावधान..! रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना फैलावतोय कामगार पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक, एम.एस.सी.आय.टी., कुटुंबातील आजारपणासाठी अशा विविध योजना राबविल्या जातात. …

The post नाशिक : 564 कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती; कामगार कल्याण मंडळाची योजना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 564 कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती; कामगार कल्याण मंडळाची योजना