वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर झाले त्रस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात उष्णतेची लाट कायम आहे. मंगळवारी (दि. ६) तापमानाचा पारा ३५.९ अंश सेल्सियसवर पाेहचल्याने हवेत उष्मा अधिक जाणवत होता. त्यामुळे नाशिककर त्रस्त झाले. दरम्यान, पुढील चार दिवस जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे. अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे वारे घोंगावते आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह …

The post वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर झाले त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर झाले त्रस्त

अन्न व औषध प्रशासनाला जाग ; नंदुरबारमध्ये थंड, शीतपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी

नंदुरबार पुढारी वृत्तसेवा : नंदुरबारमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून थंड, शितपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत शीतपेय विक्री करणा-या आस्थापनांकडून थंड पदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातंर्गत नंदुरबार येथे उन्हाळी मोहिमेत जिल्ह्यातील आईसक्रिम उत्पादक व थंड शीतपेय अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या मे.वाय.एल फुड …

The post अन्न व औषध प्रशासनाला जाग ; नंदुरबारमध्ये थंड, शीतपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading अन्न व औषध प्रशासनाला जाग ; नंदुरबारमध्ये थंड, शीतपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी