Shubhangi Patil : झाशीच्या राणीसारखं लढत राहणार, शिवसेनेला कधीही सोडणार नाही

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत पराभव झाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. झाशीची राणी जशी लढली, तसं मला लढायचं होतं. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, मी शिवसेनेला कधीही सोडणार नाही, मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार असल्याचे शुभांगी पाटील यांनी म्हटले आहे. 40 हजार मते पडणं एक …

The post Shubhangi Patil : झाशीच्या राणीसारखं लढत राहणार, शिवसेनेला कधीही सोडणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Shubhangi Patil : झाशीच्या राणीसारखं लढत राहणार, शिवसेनेला कधीही सोडणार नाही

नाशिक : मतमोजणी सुरु आहे, निकालाआधीच शुभांगी पाटील यांनी सांगितला निकाल

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  राज्यातील नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर, आणि कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये पाचही विभागापैकी नाशिक पदवीधर निवडणूकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे सर्वांधिक लक्ष लागून आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे व शुभांगी पाटील यांच्यात खरी चुरस बघायला मिळणार आहे. कॉंग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली. मात्र …

The post नाशिक : मतमोजणी सुरु आहे, निकालाआधीच शुभांगी पाटील यांनी सांगितला निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मतमोजणी सुरु आहे, निकालाआधीच शुभांगी पाटील यांनी सांगितला निकाल

शुभांगी पाटील उद्यापासून आंदोलन करणार, म्हणाल्या विजय आपलाच…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिक पदवीधर निवडणूकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. या निवडणूकीकडे अवघे राज्याचे लक्ष लागून आहे. 16 उमेदवार हे या निवडणूकीच्या रिंगणात असले तरी खरी चुरस ही अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यातच पाहायला मिळते आहे. दरम्यान आजच्या निकालात विजय हा आपलाच असल्याचा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला …

The post शुभांगी पाटील उद्यापासून आंदोलन करणार, म्हणाल्या विजय आपलाच... appeared first on पुढारी.

Continue Reading शुभांगी पाटील उद्यापासून आंदोलन करणार, म्हणाल्या विजय आपलाच…

नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

धुळे : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदार संघासाठी धुळ्यात आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीतील अपक्ष तथा महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी शाळा क्रमांक आठ मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. जनतेने मतदान करून धनशक्ती विरोधातला हा लढा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज धुळ्यात मतदान प्रक्रियेला …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक पदवीधर निवडणूक : अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणूक मतदारसंघाच्या रणकंदनामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यंदाच्या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघ चर्चेत असून या जागेसाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना मविआने पाठिंबा दिला आहे. तांबे यांना भाजपा पक्ष पाठिंबा …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा

शुभांगी पाटील यांच्यासाठी छगन भुजबळ उतरले मैदानात

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीची ताकद असून पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडूण आणण्यासाठी घटक पक्षांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. नाशिक पदवीधर निवडणूक मदतदानाची तारीख जवळ आली आहे, त्यादृष्टीने नाशिकमध्ये हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील …

The post शुभांगी पाटील यांच्यासाठी छगन भुजबळ उतरले मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading शुभांगी पाटील यांच्यासाठी छगन भुजबळ उतरले मैदानात

भाजप हा दुसर्‍यांची घरे फोडणारा पक्ष, त्यांना नाशिकमध्ये उमेदवारही मिळाला नाही : नाना पटोले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तर नाशिक मतदारसंघात बंडखोरी केल्यामुळे सत्यजित तांबेंना काँग्रेसने सहा वर्षांसाठी निलंबित केले असल्याचे पटोले यांनी …

The post भाजप हा दुसर्‍यांची घरे फोडणारा पक्ष, त्यांना नाशिकमध्ये उमेदवारही मिळाला नाही : नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप हा दुसर्‍यांची घरे फोडणारा पक्ष, त्यांना नाशिकमध्ये उमेदवारही मिळाला नाही : नाना पटोले

सत्यजित तांबेंविरोधात शुभांगी पाटलांना ‘मविआ’ देणार बळ ; आज नाशिकला महत्त्वाची बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शुभांगी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांना बळ देण्यासाठी गुरुवारी (दि.१९) नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीसाठी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई व खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेने शुभांगी पाटील …

The post सत्यजित तांबेंविरोधात शुभांगी पाटलांना 'मविआ' देणार बळ ; आज नाशिकला महत्त्वाची बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading सत्यजित तांबेंविरोधात शुभांगी पाटलांना ‘मविआ’ देणार बळ ; आज नाशिकला महत्त्वाची बैठक

शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे व माझ्याशी संपर्क साधलाय, उद्या अंतिम निर्णय होईल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना अर्ज दाखल न केल्यामुळे नाशिकमध्ये पेच निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे यावर उद्या …

The post शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे व माझ्याशी संपर्क साधलाय, उद्या अंतिम निर्णय होईल appeared first on पुढारी.

Continue Reading शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे व माझ्याशी संपर्क साधलाय, उद्या अंतिम निर्णय होईल

नाशिक पदवीधर’चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना ‘मविआ’चा पाठिंबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधरच्या निवडणुकीत सोमवारी (दि.१६) हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली असून, ‘मविआ’नेही त्यांना पाठिंबा घोषित केला आहे. तर दुसरीकडे पाटील यांच्या माघारीसाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपने अद्यापही त्यांच्या पाठिंब्याबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवल्याने अपक्ष सत्यजित तांबे यांची डोकेदुखी वाढली आहे. एकूणच चित्र …

The post नाशिक पदवीधर'चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना 'मविआ'चा पाठिंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर’चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना ‘मविआ’चा पाठिंबा