नाशिक : मनपाच्या जलतरण तलाव सभासदांना शुल्क माफी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेचे जलतरण तलाव तब्बल दोन वर्षे बंद होते. या कालावधीतील सभासद शुल्क वसुलीचा प्रशासनाकडून स्थायी समितीला सादर करण्यात आलेला प्रस्ताव आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी फेटाळून लावला आहे. सुमारे 20 लाखांच्या सभासद शुल्काला माफीचा निर्णय स्थायीच्या सभेत घेण्यात आल्याने तरण तलावांच्या तब्बल तीन हजार सभासदांना मोठा दिलासा …

The post नाशिक : मनपाच्या जलतरण तलाव सभासदांना शुल्क माफी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या जलतरण तलाव सभासदांना शुल्क माफी