शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मंत्र्यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत नागरिकांना शासकीय नोकरीचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या संशयित सुशील भालचंद्र पाटील यास गंगापूर पोलिसांनी पकडले आहे. सुशीलच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी गंगापूर पोलिसांनी सुरू केली आहे. संशयिताने नागरिकांना फसवत त्यांच्याकडून मिळालेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे समोर आले आहे. तसेच काही पैसे इतरांना दिल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, सुशील …

The post शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणास साडेआठ लाखांचा गंडा

जळगाव : शेअर बाजारात गुंतवणूक करून जास्तीचा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून रावेर तालुक्यातील एका तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर चोरट्याने या तरुणास तब्बल साडेआठ लाखांचा गंडा घातला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील विवरे येथील शेख निसार शेख वजीर (वय 26, रा. आझादनगर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार …

The post शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणास साडेआठ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणास साडेआठ लाखांचा गंडा

नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा नफा देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी नाशिकच्या गुंतवणूकदारांना तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पूजा विशांत भोईर व विशांत विश्वास भोईर (दोघे रा. खडकपाडा, ठाणे) यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल सोहनलाल शर्मा (६६, रा. गंगापूर …

The post नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा

नाशिक : फसवणूक करणार्‍यांचे बँक खाते गोठविले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या दोन संशयितांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात संशयितांचे शिक्षण दहावी ते बारावीपर्यंत झालेले असून, शेअर मार्केटमधील ज्ञानाच्या जोरावर त्यांनी चांगला नफा कमावल्याचे समोर येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत 22 तक्रारदारांनी फसवणूक झाल्याच्या तक्रारी …

The post नाशिक : फसवणूक करणार्‍यांचे बँक खाते गोठविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फसवणूक करणार्‍यांचे बँक खाते गोठविले