वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्राला अवकाळी पाऊस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्राला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने (Hailstorm) झोडपून काढले आहे. हवामानातील बदलाचा परिणाम अद्यापही कामय असल्याने पुढील दोन दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरींसोबत गारपिटीचा (Hailstorm) इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त उष्ण वारे यांच्या संयोगामुळे नाशिकसह राज्यामध्ये येत्या ४८ …

The post वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्राला अवकाळी पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्राला अवकाळी पाऊस

नाशिक : येथे पाऊस न पडताच फक्त गाराच पडल्या

देवळा / मेशी : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील दहिवड येथील भौरी मळा परिसरात शनिवारी (दि. 18) दुपारी 3 च्या सुमारास सुमारे 15 ते 20 मिनिटे गारा पडल्या. पाऊस न पडता केवळ गाराच पडल्याने शेतकर्‍यांना आश्चर्य वाटले. मात्र, गारांमुळे कांदा, डाळिंब, गहू व डोंगळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानग्रस्त शेतीमालाचा …

The post नाशिक : येथे पाऊस न पडताच फक्त गाराच पडल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येथे पाऊस न पडताच फक्त गाराच पडल्या

नाशिक : कोथिंबीर, मेथीसह कांदापातही मातीमोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील बाजार समितीत कोथिंबिरीची आवक सलग तिसर्‍या दिवशीही वाढल्याने तिला मातीमोल भाव मिळाला. शेकडा 100 ते 200 रुपये असा नीचांकी दर मिळाल्याने अनेक शेतकर्‍यांना वाहतूक खर्चही निघाला नसल्याचे समोर आले आहे. यातच मेथी आणि कांदापातीचेही दर घसरले आहेत. दोन्ही पालेभाज्यांना सरासरी शेकडा 500 ते 700 रुपये दर मिळत आहे. दरम्यान, बाजारात …

The post नाशिक : कोथिंबीर, मेथीसह कांदापातही मातीमोल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोथिंबीर, मेथीसह कांदापातही मातीमोल