नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा वाखारवाडी येथील युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) यांचा सर्पदंशाने बुधवार (दि २१) रोजी मृत्यू झाला. देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की , वाखारवाडी ता. देवळा, येथील मगरवस्तीवरील रहिवासी युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) हे शेतात बुधवार(दि २१) रोजी जनावरांकरीता मक्याच्या चाऱ्याची …

The post नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

 ‘आत्मा’कडून इगतपुरी, सिन्नरमधील ४५ शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सेंद्रिय व नैसर्गिक शेती अभ्यासासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ATMA) कृषी विभागामार्फत नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक अँड नॅचरल फार्मिंग (एनपीओएफ National Centre for Organic and Natural Farming) गाजियाबाद, उत्तर प्रदेश तसेच बुलंद शहर येथील भारतभूषण त्यागी फार्म्स दिल्ली येथे सात दिवसीय आंतरराज्य शेतकरी प्रशिक्षण झाले. प्रशिक्षण कार्यक्रमात इगतपुरी व …

The post  'आत्मा'कडून इगतपुरी, सिन्नरमधील ४५ शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading  ‘आत्मा’कडून इगतपुरी, सिन्नरमधील ४५ शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा

नाशिकचे शेतकरी नागपूर अधिवेशनात करणार अन्नत्याग आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सक्तीची कर्जवसुली बंद करावी तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकरी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. दि. १८ डिसेंबरपासून हे आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीने दिली. शेतकरी संघर्ष समितीतर्फे दि. १ जून २०२३ पासून जिल्हा रुग्णालयासमोर उपोषण सुरू आहे. जिल्हा …

The post नाशिकचे शेतकरी नागपूर अधिवेशनात करणार अन्नत्याग आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे शेतकरी नागपूर अधिवेशनात करणार अन्नत्याग आंदोलन

‘त्या’ शेतकऱ्यांनी शरद पवारांसह घेतली नितीन गडकरींची भेट

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा ; नाशिक जिल्हयातील पाच तालुक्यातून जाणा-या सुरत चेन्नई ग्रिनफिल्ड एक्सप्रेस हायवे मध्ये शेत जमीन जाणा- या बाधित शेतक-यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले. ना. गडकरी यांनी माजी जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमत तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचा आदेश …

The post 'त्या' शेतकऱ्यांनी शरद पवारांसह घेतली नितीन गडकरींची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading ‘त्या’ शेतकऱ्यांनी शरद पवारांसह घेतली नितीन गडकरींची भेट

धुळे : शेतकर्‍यांना विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम रक्कम द्यावी : आ. कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हयात सलग 25 दिवसापेक्षा अधिक पाऊसच झाला नसल्याने शेतकर्‍यांची पिके करपू लागली आहे. जिल्हयात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांनी पिक विमा काढला असून धुळे जिल्हयात मध्य हंगामातील प्रतिकूलता जाहिर करुन शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम रक्कम विमा कंपनीने तत्काळ नुकसान भरपाई म्हणून द्यावी अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी …

The post धुळे : शेतकर्‍यांना विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम रक्कम द्यावी : आ. कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकर्‍यांना विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम रक्कम द्यावी : आ. कुणाल पाटील

नाशिक : बळीराजासाठी आता पोलिसांची हेल्पलाइन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला असून, पोलिसांनी शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली आहे. शेतकर्‍यांना विनाप्रवास घरबसल्या ६२६२७६६३६३ या बळीराजा हेल्पलाइनवर कॉल करताच पोलिसांची मदत मिळणार आहे. या हेल्पलाइनचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सोमवारी (दि.१४) झाला. अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करणे सुलभ व्हावे, या दृष्टिकोनातून नाशिक …

The post नाशिक : बळीराजासाठी आता पोलिसांची हेल्पलाइन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बळीराजासाठी आता पोलिसांची हेल्पलाइन

पिक विम्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत  मुदतवाढ

धुळे : पुढारी वृत्तसेवा पिका विमा भरतांना अर्ज प्रक्रीया करतांना शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणींमुळे पिक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी, त्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा मागणी प्रस्ताव सादर करावा अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी विधानसभेत पाँईंट ऑफ इम्फॉर्मेशनच्या माध्यमातून  केली होती. या मागणीला यश आले आहे. पिक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ मिळाली असून …

The post पिक विम्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत  मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading पिक विम्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत  मुदतवाढ

पीकविम्याला आधारचा अडसर, शेतकऱ्यांची होतेय मोठ्या प्रमाणात अडचण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालू वर्षी खरिपासाठी एक रुपयात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत अर्ज करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, अर्ज करण्यासाठीं काही दिवस शिल्लक असताना अर्ज प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांची आधार क्रमांक पडताळणी होत नसल्याने पीकविमा भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शासनाने १ रुपयात पीकविम्याचा …

The post पीकविम्याला आधारचा अडसर, शेतकऱ्यांची होतेय मोठ्या प्रमाणात अडचण appeared first on पुढारी.

Continue Reading पीकविम्याला आधारचा अडसर, शेतकऱ्यांची होतेय मोठ्या प्रमाणात अडचण

नाशिक : निफाडमध्ये युरियाचा काळा बाजार, मुंबईला जाणारा ट्रक पकडला

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार पहाटे 1 वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील भरवस फाटा परिसरात छापा मारून काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा 20 लाख रुपये किंमतीचा युरिया खताचा मोठा साठा ताब्यात घेतला. या बाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार निफाड तालुक्यातील लासलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भरवस फाटा नांदगाव रस्त्यावरील एका  वस्तीवर केंद्र शासन अनुदानित प्रधानमंत्री भारतीय …

The post नाशिक : निफाडमध्ये युरियाचा काळा बाजार, मुंबईला जाणारा ट्रक पकडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाडमध्ये युरियाचा काळा बाजार, मुंबईला जाणारा ट्रक पकडला

नाशिक : २० गुंठे काकडीतून शेतकऱ्याने घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न

नांदगाव (जि. नाशिक) : सचिन बैरागी तालुक्यातील आमोदे येथील युवा शेतकरी निवृत्ती पुंडलिक पगार यांनी काकडी पिकाच्या माध्यमातून तब्बल साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. 20 गुंठे शेडनेटमध्ये काकडीची लागवड केली होती. ३८ दिवसांनंतर काकडीचे उत्पन्नदेखील सुरू झाले. या काकडीच्या उत्पन्नातून तीन महिन्यांत सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी घेतले. पगार यांनी आपली पारंपरिक …

The post नाशिक : २० गुंठे काकडीतून शेतकऱ्याने घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : २० गुंठे काकडीतून शेतकऱ्याने घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न