कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : राजाभाऊंचे आरोप अन् माणिकरावांचे खुलासे; प्रचार टोकाला

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शुक्रवारी (दि.28) मतदान होत आहे. तथापि, आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे-युवा नेते उदय सांगळे यांच्या दोन पॅनल मध्ये खरी लढत होत आहे. यावेळी प्रथमच भाजप-मनसेने पॅनल निर्मितीचा घाट घातला. मात्र त्यांना पूर्ण पॅनल उभारणी करता आली नाही. त्यामुळे कोकाटे-वाजे …

The post कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : राजाभाऊंचे आरोप अन् माणिकरावांचे खुलासे; प्रचार टोकाला appeared first on पुढारी.

Continue Reading कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : राजाभाऊंचे आरोप अन् माणिकरावांचे खुलासे; प्रचार टोकाला

धुळे : बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 5 भरारी पथके स्थापन

धुळे : पुढारी वृत्तसेवा खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर बी-बियाणे उपलब्ध व्हाव्यात म्हणून कृषि विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बोगस बियाण्याची विक्री होऊ नये याकरीता जिल्ह्यात 5 भरारी पथके तयार केली असून या पथकांमार्फत बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुर्बान तडवी यांनी दिली …

The post धुळे : बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 5 भरारी पथके स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 5 भरारी पथके स्थापन

नाशिक : लावले भात, उगवले कुसळ; बियाणे कंपनीकडून फसवणूक

नाशिक (पिंपळगाव मोर /सर्वतीर्थ टाकेद) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात खेड भैरव येथे खरीप हंगामात मोहन रामनाथ वाजे या शेतकर्‍याने दप्तरी 1008 वाण असलेले बियाणे खरेदी केले. 145 दिवसांत निघणारी दफ्तरी कंपनीचे 1008 वाणाचे भात बियाणे शेतकर्‍यांनी खरेदी करत लागवड केली खरी मात्र हे पीक निसवले पण त्याला कुसळ असलेले लोंबट आले. चर्चा कॅटरिनाच्या सिनेमाचीच… …

The post नाशिक : लावले भात, उगवले कुसळ; बियाणे कंपनीकडून फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लावले भात, उगवले कुसळ; बियाणे कंपनीकडून फसवणूक