नाशिक : ई-पीकपेर्‍याअभावी शेतकरी सानुग्रह अनुदानापासून वंचित

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 फेब्रुवारी ते 31 मार्चदरम्यान 22 लाख 47 हजार क्विंटल लाल कांदा विक्री झाला. नाशिक जिल्ह्यात एकूण 17 बाजार समित्या असून, शेतकर्‍यांनी अंदाजे 3 ते 4 कोटी क्विंटल लाल कांद्याची विक्री केली. विक्री झालेल्या या लाल कांद्याला सोमवार (दि. 3)पासून सानुग्रह अनुदानासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया …

The post नाशिक : ई-पीकपेर्‍याअभावी शेतकरी सानुग्रह अनुदानापासून वंचित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ई-पीकपेर्‍याअभावी शेतकरी सानुग्रह अनुदानापासून वंचित

नाफेडने बाजार समितीत खरेदी करावी : दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; आ. भुजबळांची सभागृहात मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कांदा उत्पादक अडचणीत आला असून, प्रत्यक्षात बाजार समितीत नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावी तसेच कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान द्यावे, अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे गुरुवारी (दि. 2) सभागृहात केली. याबाबत दै. ‘पुढारी’मध्ये गुरुवारी (दि.2) ‘नाफेडच्या कांदा खरेदीची हवा…खोदा पहाड निकला चूहाँ’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले …

The post नाफेडने बाजार समितीत खरेदी करावी : दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; आ. भुजबळांची सभागृहात मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडने बाजार समितीत खरेदी करावी : दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; आ. भुजबळांची सभागृहात मागणी

नाशिक : नुकसानीचे अनुदान मार्चनंतर तरी बँकखात्यात?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अधिवेशनादरम्यान अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अनुदान वितरित करण्याची अटकळ बांधली जात होती. पण, मार्चअखेर व बाधित शेतकर्‍यांच्या याद्या अद्ययावतीकरणामुळे हे अनुदान मिळण्याची शक्यता मावळली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्याचे सुमारे 225 कोटी रुपयांचे मदतीचे अनुदान रखडले आहे. नगर : व्यापार्‍यास लुटणार्‍या आरोपींकडून जाणून घेतला घटनाक्रम गेल्या वर्षी अतिवृष्टी व …

The post नाशिक : नुकसानीचे अनुदान मार्चनंतर तरी बँकखात्यात? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नुकसानीचे अनुदान मार्चनंतर तरी बँकखात्यात?