नाशिक : अवकाळीमुळे चाळीतील कांदाही सडला; बळीराजा आर्थिक अडचणीत 

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा  कळवण तालुका कांद्याचे आगर समजले जाते. कांदा पिकाची लागवड केल्यापासूनच मात्र अवकाळी पाऊस, गारपीट, खराब वातारणामुळे चाळीत साठवणूक केलेला कांदा देखील सडत असल्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. अवकाळीमुळे ८० टक्के चाळीतील कांदा सडत असून चाळीतील सर्वच कांदा खराब होत असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणार नाही. शेतकरी आर्थिक अडचणीत …

The post नाशिक : अवकाळीमुळे चाळीतील कांदाही सडला; बळीराजा आर्थिक अडचणीत  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीमुळे चाळीतील कांदाही सडला; बळीराजा आर्थिक अडचणीत 

नाशिक : कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. तसेच कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. नाशिक : उन्हाळ्यात मनरेगा योजनेवरील मजूर संख्येत वाढ होण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या …

The post नाशिक : कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा - पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा – पालकमंत्री दादा भुसे