नाशिक : जागेचा वाद, कुटुंबीयांना मारहाण; शिवाजी चुंभळे यांच्यावर गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुगाव-गिरणारे शिवरस्त्यावर असलेल्या जागेच्या मालकी हक्कातून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी चुंभळे यांच्यासह जमावावर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत लभडे कुटुंबातील महिलेसह दोन तरुणांना दुखापत झाली असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दशरथ निवृत्ती लभडे यांच्या फिर्यादीनुसार, शेतजमिनीच्या २० गुंठे जागेवरून चुंभळे व लभडे …

The post नाशिक : जागेचा वाद, कुटुंबीयांना मारहाण; शिवाजी चुंभळे यांच्यावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जागेचा वाद, कुटुंबीयांना मारहाण; शिवाजी चुंभळे यांच्यावर गुन्हा दाखल

बिर्‍हाड आंदोलन स्थगित : आश्वासनपूर्ती न झाल्यास 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणार; शेट्टींचा इशारा

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने धनदांडग्यांना अभय देत सर्वसामान्य शेतकर्‍यांकडून सुरु केलेल्या सक्तीच्या वसुलीच्याविरोधात सोमवारी (दि.16) स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी संघटनांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानासमोर बिर्‍हाड आंदोलनाचा प्रयत्न केला. परंतु, प्रशासनाने मोर्चा रोखत तो एकात्मता जॉगिंग ट्रॅककडे वळविला. याठिकाणी दिवसभर चर्चेच्या फेर्‍या होऊन पालकमंत्री भुसे, सहकार मंत्री अतुल सावे …

The post बिर्‍हाड आंदोलन स्थगित : आश्वासनपूर्ती न झाल्यास 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणार; शेट्टींचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading बिर्‍हाड आंदोलन स्थगित : आश्वासनपूर्ती न झाल्यास 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणार; शेट्टींचा इशारा

पिंपळनेर : बनावट कागदपत्रांद्वारे बळकावली शेतजमीन

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील आमोदे येथील वृद्धाची नातेवाइकांनीच बनावट कागदपत्रांद्वारे छावडी शिवारातील शेतजमीन बळकावून फसवणूक केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर : पाथर्डीमध्ये मिठाईची दोन दुकाने फोडली आमोदे येथील रतन बळीराम चांभार यांची छावडी शिवारातील शेती गट क्र. १०६ ही पाच हेक्टर ६३ आर ही …

The post पिंपळनेर : बनावट कागदपत्रांद्वारे बळकावली शेतजमीन appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : बनावट कागदपत्रांद्वारे बळकावली शेतजमीन