नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा ‘चांदवड’ तालुका

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे रंगमहालातून… तालुक्यातील शेतकरी हा पारंपरिक शेती व्यवसाय न करता आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तांत्रिक शेती करू लागला आहे. पर्यायाने आजवर पिकवली जाणारी बाजरी, ज्वारी, मका आदी पिकांऐवजी द्राक्ष, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोबी, फ्लॉवरसह भाजीपाला या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. तालुक्यातून दररोज शेकडो टन शेतीमालाची विक्री होत …

The post नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा 'चांदवड' तालुका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा ‘चांदवड’ तालुका

नाशिक : नगरसूलला दोन शेततळ्यांतून वीजपंपांची चोरी

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येथे चोरट्यांनी रात्री दोन शेतांतील शेततळ्यांतील वीजपंप चोरून नेले. येथील नगरसूल वाईबोथी रस्त्यालगत गणपती मंदिराजवळीत विनायक निकम यांच्या शेततळ्यातील पाणबुडी बाहेर ओढून पाइप व केबल तोडून चोरट्यांनी वीजपंप पळविला. तसेच शेजारील शेतातील शेतकरी भाऊसाहेब निकम यांच्या शेततळ्यावरील साधा मोनोब्लॉक वीजपंपही लंपास केला. हा सर्व प्रकार सकाळी शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला असता, …

The post नाशिक : नगरसूलला दोन शेततळ्यांतून वीजपंपांची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नगरसूलला दोन शेततळ्यांतून वीजपंपांची चोरी

नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू

नाशिक (विंचूर) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील शालेय तरुणीचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहितीनुसार डोंगरगाव येथील गोकुळ फड यांची मुलगी ऋतिका गोकूळ फड (१६) दहावी इयत्तेत शिकत असून ती सोमवारी, दि.2 सकाळी सहाच्या दरम्यान शतपावली करण्यासाठी शेततळ्याकडे गेली होती. मात्र, तिचा पाय घसरून ती शेततळ्यात पडली.  …

The post नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू