जळगाव जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना २० कोटींची मदत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मार्च २०२३ मध्ये झालेल्या बेमोसमी पावसामुळे रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी राज्यशासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे २० कोटी ४२ लाखांची मदत भरपाई दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जळगाव : जामनेर तालुक्यातील लाचखोर महावितरण कर्मचाऱ्यास रंगेहाथ अटक जिल्ह्यात बेमोसमी पावसासह गारपीट, वादळामुळे …

The post जळगाव जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना २० कोटींची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना २० कोटींची मदत

नाशिक : मालेगावमधील 35 गावांतील 915 हेक्टर क्षेत्राला फटका

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्याला अवकाळी व गारपीट तसेच वादळी पावसाने जोरदार फटका दिला आहे. मालेगाव तालुकाही याला अपवाद ठरलेला नाही. मार्च आणि एप्रिल 2023 या महिन्यांत दोन टप्प्यांत कोसळलेल्या अवकाळी संकटात तब्बल 915.5 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले. याशिवाय घरांचे आणि पोल्ट्रीफार्मचे झालेले नुकसान वेगळे. शेतकरी व पशुपालकांच्या जनावरांचीही जीवितहानी झाली आहे. …

The post नाशिक : मालेगावमधील 35 गावांतील 915 हेक्टर क्षेत्राला फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगावमधील 35 गावांतील 915 हेक्टर क्षेत्राला फटका

नाशिक : जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यावरील अवकाळीचा फेरा कायम असून शनिवारी (दि. १५) पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने तडाखा दिला. नाशिक शहर, परिसराला सायंकाळी सुमारे पाऊण तास पावसाने झोडपून काढले, तर दिंडोरी, सटाणा, सिन्नर व निफाडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे कांदा, द्राक्ष, मका यांसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. पुढील ३ दिवसांत जिल्ह्याच्या …

The post नाशिक : जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

नाशिक : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यात तीन ते चार दिवसापूर्वी झालेल्या अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीमालाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी. तसेच कांदा पिकास हमीभाव देण्यात यावा. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल अशा अशायचे निवेदन प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना देण्यात आले. गेल्या दीड ते दोन महिन्यापासून …

The post नाशिक : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

नाशिक : परतीच्या पावसाने द्राक्षउत्पादकांवर आसमानी संकट

नाशिक, पालखेड मिरचिचे : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या उत्तर भागातील पालखेड, वावी, कुंभारी, रानवड, शिरवाडे-वणी, गोरठाण आदि परिसरात काल सायंकाळी व मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने द्राक्षउत्पादकांसह शेतकरी हतबल झाले आहे. अचानक आलेल्या या आसमानी संकटाने शेतक-यांचे कोट्यावधी रूपयाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यासह या परिसरातील द्राक्षउत्पादकांच्या द्राक्षछाटणीने वेग घेतला आहे. छाटणी केलेल्या द्राक्षवेलींवर …

The post नाशिक : परतीच्या पावसाने द्राक्षउत्पादकांवर आसमानी संकट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परतीच्या पावसाने द्राक्षउत्पादकांवर आसमानी संकट