पिंपळनेर : बसची पिकअपला धडक; चालक गंभीर जखमी

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर सटाणा रस्त्यावरील शेलबारी घाटात नाशिक- नंदुरबार या एसटी बसने गुजरातहून सटाणाकडे जाणाऱ्या पिकअपला धडक दिली. या अपघातात पिकअप वाहन चालक गंभीर दुखापत तर वाहनाचे नुकसान झाले आहे. हणमंतवडियेत शॉर्टसर्किटमुळे वीस एकरांतील ऊस जळाला पिंपळनेर पासून जवळच असलेल्या शेलबारी घाटात एम.एच.१८डब्ल्यू २६२३ या क्रमांकाच्या पिकअप वाहनाला नाशिकहून नंदुरबारकडे जाणाऱ्या एम. एच ४८ …

The post पिंपळनेर : बसची पिकअपला धडक; चालक गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : बसची पिकअपला धडक; चालक गंभीर जखमी

धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील शेलबारी घाटात भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात मोठा भाऊ ठार झाला. तर लहान भावासह दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी ट्रक चालकावर पिंपळनेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संदीप गजु माळी (वय २५) असे मृताचे नाव आहे. तर अजय गजु माळी (वय २२ रा. बल्हाणे, ता.साक्री) हा …

The post धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी