दै. पुढारी विशेष शैक्षणिक : शिक्षणच नव्हे तर व्यक्तिमत्त्व घडविणारे दिल्ली पब्लिक स्कूल

नाशिक :  शांत आणि हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या नाशिकसारख्या प्रगत शहरात दिल्ली पब्लिक स्कूल अल्पावधीतच उत्कृष्टतेचा एक शैक्षणिक मापदंड बनला आहे. डीपीएसच्या व्हिजननुसार, डीपीएस नाशिक हे त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये देशभक्त, भूमीचा वारसा जोपासणारे आणि संस्कृतीला महत्त्व देणारे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. शैक्षणिक आणि सहशैक्षणिक अभ्यासक्रम यांच्यातील समतोल साधणारे सर्वांगीण शिक्षण डीपीएस नाशिक प्रदान …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : शिक्षणच नव्हे तर व्यक्तिमत्त्व घडविणारे दिल्ली पब्लिक स्कूल appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : शिक्षणच नव्हे तर व्यक्तिमत्त्व घडविणारे दिल्ली पब्लिक स्कूल

आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला

नाशिक : नितीन रणशूर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रादुर्भावानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळा-महाविद्यालये गजबजली आहेत. कोरोनामुळे काही प्रमाणात आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबल्याने आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत प्रवेशित विद्यार्थ्यांचा आकडा दोन लाखांच्या घरात गेला आहे. त्यात निवासी, बःहिस्थ आणि विनासवलत विद्यार्थ्यांचा समावेश …

The post आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला