नाशिक मनपाच्या स्मार्ट स्कूलची पायलट क्लासरूम कार्यरत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक महापालिकेच्या स्मार्ट स्कूलची पायलट क्लासरूम कार्यरत करण्यात आली. शाळा क्रमांक ४३ मध्ये प्रारंभ करण्यात आलेल्या या क्लासरूमला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचे स्वागत करताना क्लासरूम कार्यरत करण्याचा मनपाचा उपक्रम कौतुकास्पद ठरला. नाशिक महानगरपालिकेच्या ‘स्मार्ट स्कूल’ या महत्त्वाच्या प्रकल्पांतर्गत नाशिक स्मार्ट सिटीमार्फत ६९ शाळांचे ६५६ वर्ग …

The post नाशिक मनपाच्या स्मार्ट स्कूलची पायलट क्लासरूम कार्यरत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाच्या स्मार्ट स्कूलची पायलट क्लासरूम कार्यरत

नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही ‘पीएमश्री’ शाळेला टाळेच राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील कारसूळ जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांची पेसाअंतर्गत बदली झाली असून, त्या जागी नवीन शिक्षकांची नेमणूक होत नाही, तोपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा पवित्रा शालेय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, निफाड गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. Mission Admission : 90 टक्क्यांवरील निकालाने यंदा कट …

The post नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही ‘पीएमश्री’ शाळेला टाळेच राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही ‘पीएमश्री’ शाळेला टाळेच राहणार

नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला होता. विशेषत: शैक्षणिक क्षेत्रावर त्याचा दूरगामी परिणाम झाला आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यातून राज्यातील आदिवासी समाजातील विद्यार्थी सुटू शकले नाही. फेब्रुवारी-2023 मध्ये घेण्यात आलेल्या क्षमता चाचणीतून आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरल्याची बाब समोर आली आहे. चाचणी परीक्षेचे मूल्यमापन फारसे …

The post नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरली

नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशाला सापडेना मुहूर्त; पालकांची चिंता वाढली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी जानेवारीपासून राज्य शासनाकडून वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई (मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत 25 टक्के मोफत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होऊन 10 दिवसांचा कालावधी लोटला असून, अद्यापही आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकाची पालकांची प्रतीक्षा कायम आहे. फेब्रुवारी संपत आला तरी …

The post नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशाला सापडेना मुहूर्त; पालकांची चिंता वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशाला सापडेना मुहूर्त; पालकांची चिंता वाढली