संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्यासह शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आयटीआयमध्ये बनावट शिक्षक भरती प्रकरण उघडकीस आले असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संस्थेच्या अध्यक्ष, संचालक मंडळासह, प्राचार्य व शिक्षकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी प्रवीण श्रीधर पाटील (४८) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पाटील यांच्या फिर्यादीनुसार, मालेगाव येथील योगी रामसुरतकुमार शैक्षणिक संस्थेत मे २०१७ …

The post संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्यासह शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्यासह शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा सन्मान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा नवभारत-नवराष्ट्र सीएसआर समीट अँड अवॉर्डस २०२३-पुरस्काराने सन्मान करण्यात आला. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा नवभारत-नवराष्ट्र सीएसआर समीट अँड अवॉर्डस २०२३ या पुरस्काराने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजभवन मुंबई येथे बुधवारी (दि. 19) सायंकाळी आयोजित समारंभाचे प्रमुख पाहुणे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

The post नाशिक : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा सन्मान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा सन्मान

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : भोसला सैनिकी शिक्षणाचे आद्यपीठ….

नाशिक :  सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांना स्वातंत्र्यापूर्वीच सैनिकी शिक्षणाचे महत्त्व लक्षात आले. सशक्त राष्ट्राच्या उभारणीसाठी भारतीय तरुणांना लष्करी प्रशिक्षणाची अपरिहार्यता यावर त्यांचा ठाम विश्वास होता. ‘जोपर्यंत राष्ट्र सैन्यदृष्ट्या मजबूत होत नाही, तोपर्यंत ते इतर राष्ट्रांमध्ये आपले डोके उंचावू शकत नाही.’ असे ते म्हणत.‘ज्ञानाची शक्ती आणि शक्तीचे ज्ञान’ …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : भोसला सैनिकी शिक्षणाचे आद्यपीठ.... appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : भोसला सैनिकी शिक्षणाचे आद्यपीठ….

नाशिक : ’मविप्र’ची मैदाने मिळणार भाडेतत्त्वावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वांत मोठी शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने स्वामालकीची मैदाने, रनिंग ट्रॅक व हॉल भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संस्थेच्या उत्पन्नात भर पडेल, असा विश्वास विद्यमान कार्यकारी मंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील तब्बल डझनभर शाळा-महाविद्यालयांची निश्चिती करण्यात आली …

The post नाशिक : ’मविप्र’ची मैदाने मिळणार भाडेतत्त्वावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ’मविप्र’ची मैदाने मिळणार भाडेतत्त्वावर

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी फेब्रुवारीपासून राज्य शासनाकडून वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई (मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत एक नियमित आणि तीन प्रतीक्षा यादीतील फेऱ्या पार पडल्या आहेत. राज्यभरात सुमारे २३ हजार जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यातच प्रवेश संपले …

The post नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी फेब्रुवारीपासून राज्य शासनाकडून वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई (मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत एक नियमित आणि तीन प्रतीक्षा यादीतील फेऱ्या पार पडल्या आहेत. राज्यभरात सुमारे २३ हजार जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यातच प्रवेश संपले …

The post नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच

नाशिक : ‘अशोका’च्या अवकाश संशोधन केंद्रास ‘इस्रो’तर्फे मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्रोतर्फे नुकतेच अशोका शिक्षणसंस्थेस अवकाश संशोधन क्षेत्रात अधिकृत शैक्षणिक केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. याद्वारे अशोका स्कूलतर्फे आता विद्यार्थ्यांना भविष्यात ‘अवकाश संशोधन शास्त्र’ या विषयातील शिक्षण व संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळेल. कात्रज : घाटरस्त्यावर अखेर दिशादर्शक फलक! इस्रोतर्फे निवडल्या गेलेल्या 28 संशोधन संस्थांपैकी अशोका संशोधन संस्था ही …

The post नाशिक : ‘अशोका’च्या अवकाश संशोधन केंद्रास ‘इस्रो’तर्फे मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘अशोका’च्या अवकाश संशोधन केंद्रास ‘इस्रो’तर्फे मान्यता