बालिकादिन : ३० वर्षापासून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण

नाशिक (सायखेडा) : अमित कदम दारिद्र्यरेषेखालील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातीतील पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून प्रती विद्यार्थिनी एक रुपया प्रोत्साहन उपस्थिती भत्ता देण्यात येतो. मात्र गेल्या ३० वर्षांपासून या प्रोत्साहनपर भत्त्यात सरकारने एकाही पैशाची वाढ केलेली नसल्याने बालिकादिनी सावित्रींच्या लेकींची रुपयावर बोळवण केल्याचे निर्दशनास आले आहे. महागाईच्या निर्देशांकानुसार …

The post बालिकादिन : ३० वर्षापासून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण appeared first on पुढारी.

Continue Reading बालिकादिन : ३० वर्षापासून सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण

नाशिक : व्हीआएस नेटवर्कच्या माध्यमातून जि.प. शाळेचे रुपडे पालटले

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा जिल्हयातील आदिवासी ग्रामीण भागात असलेल्या कृष्णगाव जिल्हा परिषद शाळेस व्हीआएस नेटवर्क प्रा. लि. कंपनीने सीएसआर फंडातून डिजीटल शाळेसाठी अत्याधुनिक डिजीटल साहित्याचा पुरवठा करुन दिल्याने शाळेचे रुपडे पालटले आहे. जिल्हा परिषद शाळा डिजीटल झाली आहे. तसेच क्रीडा साहित्याबरोबरच १७० विद्यार्थ्यांना वैयक्तिक शैक्षणिक साहित्यासह मायेची उब म्हणून स्वेटरची भेट देऊन सामाजिक बांधिलकी …

The post नाशिक : व्हीआएस नेटवर्कच्या माध्यमातून जि.प. शाळेचे रुपडे पालटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : व्हीआएस नेटवर्कच्या माध्यमातून जि.प. शाळेचे रुपडे पालटले