नाशिक : ट्रान्सफार्मरचा शॉक लागल्याने दोन मांजरांचा मृत्यू

नाशिक (सिडको) : वृत्तसेवा इंदिरानगर येथे ट्रान्सफार्मरचा करंट लागल्याने दोन मांजरांचा भाजून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यातील तिसरी मांजरही भाजल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. इंदिरानगर येथील श्रद्धागार्डन सोसायटीलगत मनपाच्या मोकळ्या भूखंडावर महावितरण विभागाचा ट्रान्सफार्मर आहे. बुधवारी सकाळी महावितरण विभागाच्या या उघड्या ट्रान्सफार्मर भोवती २ ते ३ मांजर खेळत असताना उघड्या वायर्सला …

The post नाशिक : ट्रान्सफार्मरचा शॉक लागल्याने दोन मांजरांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रान्सफार्मरचा शॉक लागल्याने दोन मांजरांचा मृत्यू