नाशिकच्या सुपुत्राने घातली २९ पारितोषिकांना गवसणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मूळ नाशिक… येथील पण सध्या रत्नागिरी येथे व्यावसायिक असलेल्या दिग्दर्शक भूषण बागुल या तरुणाने रत्नागिरी येथील स्थानिक कलाकारांना एकत्र आणून एका संवेदनशील सामाजिक प्रश्नाला ‘पुरुष’ या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून समाजासमोर आणत आतापर्यंत तब्बल २९ पारितोषिके पटकावली आहेत. लेखक डॉ. अभिजित सावंत यांनी लिहिलेला गंभीर विषय सहजतेने हाताळण्याची जबाबदारी दिग्दर्शक भूषण बागूल यांनी …

The post नाशिकच्या सुपुत्राने घातली २९ पारितोषिकांना गवसणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सुपुत्राने घातली २९ पारितोषिकांना गवसणी