नाशिक : चिकट टेप तयार करणाऱ्या कंपनीस आग

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीत डी झोनमध्ये असणाऱ्या चिकट टेप तयार करणाऱ्या साई एंटरप्रायजेस कंपनीत अचानक शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या कच्च्या मालासह सहा ते सात मशीनरी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि. 21) रात्री 12.30 च्या सुमारास ही आग लागली होती. पुस्तकांचे गाव भिलार देशासाठी आदर्शवत: राज्यपाल …

The post नाशिक : चिकट टेप तयार करणाऱ्या कंपनीस आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिकट टेप तयार करणाऱ्या कंपनीस आग

जळगावात प्लास्टिक फॅक्टरीचे आगीत लाखो रुपयांचे नुकसान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील एमआयडीसीतील जी सेक्टरमधील आकाश प्लास्टिक फॅक्टरीमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन ते अडीच तासांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. शहरातील अयोध्यानगर येथील रहिवासी खंडू किसन पवार यांची औद्योगिक वसाहतीतीत जी-७६ मध्ये आकाश प्लास्टिक नावाची फॅक्टरी आहे. या कंपनीमध्ये अचानक शॉर्टसर्किटमुळे …

The post जळगावात प्लास्टिक फॅक्टरीचे आगीत लाखो रुपयांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात प्लास्टिक फॅक्टरीचे आगीत लाखो रुपयांचे नुकसान

जळगावात प्लास्टिक फॅक्टरीचे आगीत लाखो रुपयांचे नुकसान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील एमआयडीसीतील जी सेक्टरमधील आकाश प्लास्टिक फॅक्टरीमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन ते अडीच तासांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. शहरातील अयोध्यानगर येथील रहिवासी खंडू किसन पवार यांची औद्योगिक वसाहतीतीत जी-७६ मध्ये आकाश प्लास्टिक नावाची फॅक्टरी आहे. या कंपनीमध्ये अचानक शॉर्टसर्किटमुळे …

The post जळगावात प्लास्टिक फॅक्टरीचे आगीत लाखो रुपयांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात प्लास्टिक फॅक्टरीचे आगीत लाखो रुपयांचे नुकसान

नाशिक : फायर बॉल रोखणार जिल्हा मुख्यालयातील आग

नाशिक : गौरव जोशी जिल्ह्यातील हेरिटेज वास्तू म्हणून ओळख लाभलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आगीच्या घटना रोखण्यासाठी फायर बॉल बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कार्यालयात फायर बॉलसाठी 20 ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. त्यामुळे कार्यालयाची सुरक्षितता अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. पिंपरी : गॅसचा काळाबाजारप्रकरणी 48 हजारांचा मुद्देमाल जप्त 151 वर्षांची परंपरा असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य …

The post नाशिक : फायर बॉल रोखणार जिल्हा मुख्यालयातील आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फायर बॉल रोखणार जिल्हा मुख्यालयातील आग

नाशिक : ट्रॉलीसह चारा जळून खाक

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा नामपूर-मालेगाव रस्त्यावर मक्याचा चारा वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचा विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने आग लागून चारा जळून खाक झाला. मोराणे पंपाशेजारी बुधवारी (दि.23) ही घटना घडली. शरीराला ‘ड ’ जीवनसत्त्वाची आवश्यकता किती आहे? त्याच्या कमतरतेमुळे होऊ शकतात ‘या’ समस्या बागलाण तालुक्यातील खिरमाणीचे शेतकरी महेश वर्धमान भदाणे यांनी मोराणे येथील पोलिसपाटील योगेश पाटील …

The post नाशिक : ट्रॉलीसह चारा जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रॉलीसह चारा जळून खाक

नाशिक : शॉर्टसर्किटने 30 क्विंटल मक्यासह 3 ट्रॉली चारा खाक

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वाजगावमध्ये वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत संदीप रमेश देवरे यांच्या शेतातील 30 क्विंटल मक्याची कणसे, तसेच तीन ट्रॉली चारा जळून खाक झाला. या शेतकर्‍याचे अंदाजे 42 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कोल्हापूर : सीपीआरचे दोन लाख लिटर सांडपाणी थेट पंचगंगेत .. नियमांची पायमल्ली वाजगाव-वडाळे रस्त्यालगत संदीप देवरे यांची …

The post नाशिक : शॉर्टसर्किटने 30 क्विंटल मक्यासह 3 ट्रॉली चारा खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शॉर्टसर्किटने 30 क्विंटल मक्यासह 3 ट्रॉली चारा खाक

जळगाव : शॉर्टसर्किटमुळे कापूस उत्पादकाचा १८ क्विंटल कापूस जळून खाक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा येथील शेतकऱ्याने अंगणात सुकवण्यासाठी टाकलेल्या कापसाला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने सुमारे १८ क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात रविवार (दि.23) ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र माणिक चौधरी (५०, रा. फुफनगरी, जळगाव) …

The post जळगाव : शॉर्टसर्किटमुळे कापूस उत्पादकाचा १८ क्विंटल कापूस जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शॉर्टसर्किटमुळे कापूस उत्पादकाचा १८ क्विंटल कापूस जळून खाक

नाशिक : फावडे लेनमध्ये वाड्यास भीषण आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मेनरोड परिसरातील फावडे लेनमधील म्हसोबा मंदिराजवळील आंबेकरवाड्यास बुधवारी (दि.28) पहाटे आग लागली. शॉर्टसर्किटमुळे वाड्यास आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने आगीची घटना लक्षात येताच आंबेकर कुटुंबीय वाड्याबाहेर आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने सहा बंबांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर सकाळी नियंत्रण मिळवले. या आगीत आंबेकर कुटुंबाचा पूर्ण …

The post नाशिक : फावडे लेनमध्ये वाड्यास भीषण आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फावडे लेनमध्ये वाड्यास भीषण आग