गुढीपाडवा : शहरात स्वागतयात्रांनी नूतन वर्षाचे स्वागत; मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण नाशिककरांनी मंगळवारी (दि. ९) उत्साहात साजरा केला. घराेघरी चैतन्य व मांगल्याची गुढी उभारताना आनंदी तसेच दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. शहर व परिसरातून स्वागतयात्रा काढत पारंपरिक मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. पाडवा व नूतन वर्षाचे औचित्य साधत नागरिकांनी सहकुटुंब शहरातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली. साडेतीन …

The post गुढीपाडवा : शहरात स्वागतयात्रांनी नूतन वर्षाचे स्वागत; मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading गुढीपाडवा : शहरात स्वागतयात्रांनी नूतन वर्षाचे स्वागत; मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन

नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आज स्वागतयात्रा; नववर्षाचे जल्लोषात स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा. चैतन्य आणि मांगल्याचा हा सण मंगळवारी (दि. ९) साजरा करण्यात येत आहे. गुढीपाडव्यानिमित्ताने शहरातून ठिकठिकाणांहून शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. नूतन वर्षाच्या पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्यासाठी नाशिककर सज्ज आहे. घराेघरी स्नेह, मांगल्या व आनंदीची गुढी उभारण्यात येणार आहे. गुढीसाठी लागणारी वेळूची काठी, रेशमी वस्त्रे, साखरेचे कडगाठी …

The post नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आज स्वागतयात्रा; नववर्षाचे जल्लोषात स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आज स्वागतयात्रा; नववर्षाचे जल्लोषात स्वागत

नाशिक : वणी शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी

नाशिक (वणी)  : पुढारी वृत्तसेवा वणी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रविवार (दि.१४) रोजी वणी येथे  शिव-शंभु जन्मोत्सव समितीच्यावतीने जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महापुरूषांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी वणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे, डाॅ. दीपक …

The post नाशिक : वणी शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी

नाशिक : गोहत्या थांबवा, जिओ और जिने दो ; भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भगवान महावीर यांनी जगाला अहिंसेची शिकवण दिली आहे. ‘अहिंसा परमो धर्म’ असे म्हणत शहरात सकल जैन समाजाकडून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘गोहत्या थांबवा, जिओ और जिने दो’ असा संदेश देण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने जैन बांधव शोभायात्रेत सहभागी झाले होते. शौभायात्रेदरम्यान विविध संघटनांकडून उपक्रम राबविण्यात आले. ‘महावीर भगवान की जय’ असा जयघोष …

The post नाशिक : गोहत्या थांबवा, जिओ और जिने दो ; भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोहत्या थांबवा, जिओ और जिने दो ; भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा

पिंपळनेरला भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर येथे सकल जैन समाजातर्फे जैन समाजाचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शोभायात्रेत जैन समाजातील सर्व महिला पुरुष, लहान मुले-मुली मोठ्या उत्स्फूर्त सहभागी झाले. सटाणा रोडवरील महावीर भवनपासून शोभा यात्रेला आज मंगळवार, दि. 4 सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात झाली. शोभायात्रा महावीर भवनपासून …

The post पिंपळनेरला भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरला भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा

नाशिक : आनंदाची गुढी…स्वागत यात्रेने मराठी नववर्षाचे स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.२२) वाजतगाजत उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील श्री साक्षी गणपती मंदिर भद्रकाली, काळाराम मंदिर आणि कौशल्यानगर रामवाडी या तीन ठिकाणांवरून नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही यात्रांचा समारोप गोदाघाटावरील पाडवा …

The post नाशिक : आनंदाची गुढी...स्वागत यात्रेने मराठी नववर्षाचे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आनंदाची गुढी…स्वागत यात्रेने मराठी नववर्षाचे स्वागत

नाशिक : गुढीपाडव्यानिमित्ताने नाशिककरांनी लुटला खरेदीचा आनंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, मराठी नूतन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठा सजल्या. यावेळी शहरवासीयांची खरेदीसाठी झुंबड उडाली. दरम्यान, गुढीपाडव्याच्यानिमित्ताने शहर परिसरात बुधवारी (दि.२२) शोेभायात्रा निघणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक तब्बल दोन वर्षांनंतर यंदा मनाप्रमाणे गुढीपाडवा साजरा करता …

The post नाशिक : गुढीपाडव्यानिमित्ताने नाशिककरांनी लुटला खरेदीचा आनंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुढीपाडव्यानिमित्ताने नाशिककरांनी लुटला खरेदीचा आनंद

नाशिक : स्वामीनारायण मंदिराच्या शोभायात्रेने वेधले लक्ष

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा स्वामीनारायण मंदिर (बीएपीएस) मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या मूर्तीची भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली होती. यात विविध वाहनांवर अमेरिका, लंडन, आफ्रिका, मुंबई, गुजरात, राजस्थान व महाराष्ट्रातील फेटे परिधान केलेले भाविक लक्ष वेधून घेतले.. चाकण : वडिलांच्या टेम्पोखाली चिरडून बालक ठार नागरिकांना सुख, शांती मिळावी, वैदिक शास्त्राप्रमाणे भगवंताची दृष्टी …

The post नाशिक : स्वामीनारायण मंदिराच्या शोभायात्रेने वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वामीनारायण मंदिराच्या शोभायात्रेने वेधले लक्ष