धुळे : शिवस्मारक सुशोभिकरणाचे भूमीपूजन; एकूण 20 लक्ष रुपये निधी मंजूर

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यातील मोराणे प्र.ल. येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्याच्या स्मारकाचे आ. कुणाल पाटील यांच्या आमदार निधीतून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या कामाचा आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते रविवार (दि.19) शिवजयंतीदिनी भूमीपूजन सोहळा पार पडला. या स्माकाच्या सुशोभिकरणासाठी आ. पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून एकूण 20 लक्ष रुपयांचा निधी …

The post धुळे : शिवस्मारक सुशोभिकरणाचे भूमीपूजन; एकूण 20 लक्ष रुपये निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिवस्मारक सुशोभिकरणाचे भूमीपूजन; एकूण 20 लक्ष रुपये निधी मंजूर

जळगाव : आकर्षक रोषणाईने उजळले महापुरुषांचे पुतळे; जैन इरिगेशन, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे राष्ट्रभावनेचा जागर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे आकर्षक रंगसंगती असणारी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात शहरातील राष्ट्रीय महापुरूषांच्या १९ पुतळ्यांसह, लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक यासह महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान यांचा समावेश आहे. यातून शहरवासियांच्या मनात …

The post जळगाव : आकर्षक रोषणाईने उजळले महापुरुषांचे पुतळे; जैन इरिगेशन, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे राष्ट्रभावनेचा जागर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आकर्षक रोषणाईने उजळले महापुरुषांचे पुतळे; जैन इरिगेशन, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे राष्ट्रभावनेचा जागर